Saysing Padvi

जळगावातील मू.जे. महाविद्यालयातून पत्रकारीतेची पदवी पूर्ण केली. गेल्या 5 वर्षांपासून प्रिंट आणि डिजीटल माध्यमांमध्ये कामाचा अनुभव. गेल्या 3 वर्षांपासून दै. तरुण भारतमध्ये उपसंपादक पदावर कार्यरत आहे. यापूर्वी दै. अक्षराज, दै. बाळकडू, जळगाव लाईव्ह येथे उपसंपादक म्हणून काम केले आहे. राजकारणा, क्राईम, क्रीडा व्हायरल न्यूज, सामाजिक विषयांवरील लिखानात पारंगत आहे.

दोन दिवसांवर बैलपोळा; पण शेतकरी चिंतेत, काय आहे कारण?

दोन दिवसांवर बैलपोळ्याचा सण आला आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांची लगबग पाहायला मिळत आहे. बाजारपेठा रंगीबेरंगी साहित्यांनी सजल्या आहेत. मात्र, यावर्षीच्या बैलपोळा सणावर दुष्काळाचं सावट आहे. ...

गावठी दारू अड्डयावर पोलीसांची धाड

जळगाव : जिल्हा सर्वत्र गावठी दारू विरोधात धडक मोहीम सुरू आहे. अशातच ‘शासन आपल्या दारी ‘ या कार्यक्रमाच्या अनुषंगाने पाचोऱ्यात देखील गावठी हातभट्टी विक्री ...

Kiren Rijiju : चंद्र आणि सूर्य मोहिमेनंतर आता भारताची ‘ही’ मोहीम, काय आहे उद्दिष्ट?

चंद्रयान-३ आणि सूर्य मोहीम आदित्य एल-१ या भारताच्या मोठ्या अंतराळ मोहिमेनंतर आता ‘समुद्रयान’ या महासागर मोहिमेसाठी तयारी करत आहे.  या मोहिमेअंतर्गत तीन जणांना महासागराच्या ...

Video : पराभवावर पाकिस्तानी असं बोलले, ऐकून हसण्यावर नियंत्रण ठेवणं अवघड

कोलंबोमध्ये खेळल्या गेलेल्या एशिया कप 2023 च्या सुपर 4 सामन्यात टीम इंडियाने सोमवारी पाकिस्तानचा कसा पराभव केला. भारताने पाकिस्तानवर 228 धावांनी शानदार विजय नोंदवला. ...

बाबा रामदेव यांची पोलीस करणार चौकशी, काय आहे प्रकरण?

राजस्थान उच्च न्यायालयाने बाबा रामदेव यांना मुस्लिमांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबाबत पोलिस तपासात सहभागी होण्याचे निर्देश दिले आहेत. उच्च न्यायालयाने त्यांच्या अटकेला १६ ऑक्टोबरपर्यंत स्थगिती ...

डिझेल वाहने होणार महाग, नक्की काय म्हणाले नितीन गडकरी?

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी देशात डिझेल वाहनांवर बंदी घालण्याची तयारी केली आहे. जेणेकरून हवेतील प्रदूषण कमी करता येईल. डिझेल ...

अवैध गौण खनिज वाहतूक करायचा; महसूल पथकाची चाहूल लागताच मजुरांसह काढला पळ

जळगाव : अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूक करताना वाळूने भरलेले डंपर महसूल पथकाने पकडले. मात्र, महसूल पथकाला पाहून वाहन चालक हा मजुरांसह पळ ...

गोवंश, दुचाकी चोरी करायचा; पोलिसांची चाहूल लागताच व्हायचा फरार, अखेर ठोकल्या बेड्या

जळगाव : गोवंशसह दुचाकी चोरी करणारा सराईत चोरटा गेल्या अनेक दिवसांपासून सुरत येथे फरार होता. तो जळगावात येताच एमआयडीसी पोलिसांच्या पथकाने मास्टर कॉलनीतून अटक ...

मोठी बातमी! प्रवाशांना मिळाला दिलासा; एसटी कर्मचाऱ्यांच्या ‘या’ मागण्या मान्य

पुणे : राज्य परिवहन महामंडळाचे कर्मचाऱ्यांनी 2021 मध्ये 54 दिवसांचा दीर्घ संप केला होता. एसटी कर्मचाऱ्यांना राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे सुविधा देण्याची मागणी त्यावेळी केली ...

बँकेत जात असल्याचं सांगितलं, रस्त्यात नको तो निर्णय घेतला, घटनेनं जळगावात खळबळ

जळगाव :  बँकेत जात असल्याचे सांगून घरातून निघालेल्या तरुणाने धावत्या रेल्वेखाली स्वत:ला झोकून देत आत्महत्या केल्याची घटना घडली. पवन राजेंद्र बाविस्कर (वय २२, रा. ...