Saysing Padvi

जळगावातील मू.जे. महाविद्यालयातून पत्रकारीतेची पदवी पूर्ण केली. गेल्या 5 वर्षांपासून प्रिंट आणि डिजीटल माध्यमांमध्ये कामाचा अनुभव. गेल्या 3 वर्षांपासून दै. तरुण भारतमध्ये उपसंपादक पदावर कार्यरत आहे. यापूर्वी दै. अक्षराज, दै. बाळकडू, जळगाव लाईव्ह येथे उपसंपादक म्हणून काम केले आहे. राजकारणा, क्राईम, क्रीडा व्हायरल न्यूज, सामाजिक विषयांवरील लिखानात पारंगत आहे.

मराठा आरक्षणाच्या ज्वलंत मुद्यावर महाजनांनी केलं भाष्य, म्हणाले जरांगे पाटलांनी…

मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीनुसार मराठा समाजाला सरसकट कुणबी आरक्षण देण्याचा जीआर काढला तर तो कोर्टात टिकणार नाही, असा दावा राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरिश ...

विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला मोठा धक्का, काय घडलं?

राजस्थान : विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. ज्येष्ठ जाट नेते आणि काँग्रेसचे महत्त्वाचे नेते नथुराम मिर्धा यांची नात ज्योती मिर्धा यांनी आज, ...

दरोडेखोरांचा डाव पोलीसांनी उधळला; टोळीला ठोकल्या बेड्या

जळगाव : दरोडा टाकण्याच्या तयारीत असताना परप्रांतीय पाच दरोडेखोरांना अटक करण्यात आली.धरणगाव तालुक्यातील पाळधी ते सावदा रस्त्यावरील शेतातील मंदीराजवळ शनिवारी ९ सप्टेंबर रोजी रात्री ...

पोलिसांनी यांनाच ताब्यात घेतलं पाहिजे, नेमकं म्हणाले गिरीश महाजन?

उद्धव ठाकरे यांच्याकडे फक्त दोन-चार लोक राहिले आहेत. तो विषय वेगळा आहे. देवेंद्रजींबद्दल उद्धव ठाकरे बोलत होते, तेव्हा त्यांची मला कीव येत होती. फस्ट्रेशन ...

मरणातही सुटका नाही; नंदुरबार जिल्ह्यातील भयानक वास्तव

नंदुरबार : जिल्ह्यातील आजही अनेक गावांमध्ये रस्ते आणि पूल नसल्यामुळे आदिवासी बांधवांना मृत्यूनंतर देखील मरणयातना भोगाव्या लागत आहेत. असाच प्रकार वागदे गावात समोर आला ...

लालपरी पुन्हा होणार ठप्प… काय आहे कारण?

मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांनी पुन्हा आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे लालपरी ठप्प होणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी मागण्यांसाठी आजपासून बेमुदत ...

संसदेचे विशेष अधिवेशन : सरकार कोणती विधेयके आणणार, विरोधक गोंधळात

नवी दिल्ली : केंद्र सरकारने १८ ते २२ सप्टेंबरदरम्यान संसदेचे विशेष अधिवेशन बोलाविण्याची घोषणा केली आहे. अचानक झालेल्या या घोषणेमुळे विरोधी पक्षांना आश्चर्याचा धक्का बसला ...

भारतीय रेल्वे बोर्डाला मिळाला नवीन चेहरा; जया वर्मा आहेत तरी कोण?

Jaya Verma  : रेल्वे बोर्डाच्या (रेल्वे मंत्रालय) नव्या अध्यक्षा आणि मुख्य कार्यकारी अधिकारी(सीईओ) म्हणून जया वर्मा सिन्हा यांनी आज रेल्वे भवन येथे पदभार स्वीकारला. ...

दहावी, बारावी पुरवणी परीक्षेत पास झालात? तुमच्यासाठी खुशखबर…

जळगाव : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळातर्फे जुलै, ऑगस्ट महिन्यात घेण्यात आलेल्या दहावी व बारावीच्या पुनर्परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. विशेषतः आता ...

दुपारची वेळ! घरात एकटा, नको तो निर्णय घेतला; घराचा दरवाजा उघडताच बहिणीनं फोडला हंबरडा

जळगाव : शहरातील मयुर कॉलनीत राहणाऱ्या २० वर्षीय तरूणाने जीव संपवलं आहे. या घटनेनं हळहळ व्यक्त होतेय. या तरुणानं घरात कुणीही नसताना राहत्या घरात ...