Saysing Padvi

जळगावातील मू.जे. महाविद्यालयातून पत्रकारीतेची पदवी पूर्ण केली. गेल्या 5 वर्षांपासून प्रिंट आणि डिजीटल माध्यमांमध्ये कामाचा अनुभव. गेल्या 3 वर्षांपासून दै. तरुण भारतमध्ये उपसंपादक पदावर कार्यरत आहे. यापूर्वी दै. अक्षराज, दै. बाळकडू, जळगाव लाईव्ह येथे उपसंपादक म्हणून काम केले आहे. राजकारणा, क्राईम, क्रीडा व्हायरल न्यूज, सामाजिक विषयांवरील लिखानात पारंगत आहे.

Mohammed Siraj : आशिया कप जिंकल्यानंतर मोठा निर्णय, होतेय कौतुक

मोहम्मद सिराज याच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर भारतीय संघाने आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात श्रीलंकेचा धुव्वा उडवला.  सिराजच्या भेदक माऱ्यापुढे श्रीलंकेच्या फलंदाजांनी गुडघे टेकले.  श्रीलंका संघाला ...

ओव्हरटेक करणाऱ्या वाहनाने अचानक लावला ब्रेक; दाम्पत्य गंभीर जखमी

जळगाव : ओव्हरटेक करणाऱ्या चाकचाकी वाहनाने ब्रेक मारल्याने दुचाकीचा अपघात झाल्याची घटना घडलीय. या अपघातातील जखमींना खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबत पोलीसात ...

विहिरीत पडला बिबट्याचा बछडा; वनविभागाने असा वाचवला जीव

नंदुरबार : तळोदा तालुक्यातील लोभणी येथे विहिरीत पडलेल्या एका बिबट्याच्या बछड्याला रविवारी वनविभागाने सुखरूप बाहेर काढले. येथील वसंत पाडवी यांच्या विहिरीत बिबट्याचा एक बछडा ...

…तर आता थेट जाल कारागृहात; वाचा, स्वतःला वाचवा

नंदुरबार : मोटारवाहन निरीक्षकांना बॉडी कॅमेरे देण्यात येणार आहेत. यामुळे वाहन निरीक्षकांसोबत पावती फाडल्याच्या कारणातून वाद घालणाऱ्यांना सरळ जेलची हवा खावी लागणार आहे. रस्ते ...

नंदुरबारमधील ब्रिटिश कालीन पुलाला भगदाड; पोलीस प्रशासनानं घेतला तातडीनं निर्णय

नंदूरबार : राज्यात अनेक भागात पाऊस जोरदार सुरु असून, काही मोठे नुकसान झाले असल्याचे समोर आले आहे. अशातच नंदुरबार-धुळे जिल्ह्याला जोडणाऱ्या तापी नदीवरील सारंगखेडा ...

लँड करण्याचा प्रयत्नात अचानक विमान कोसळलं, १४ जणांचा मृत्यू

ब्राझीलच्या उत्तरेकडील अॅमेझॉन राज्यात झालेल्या विमान अपघातात १४ जणांचा मृत्यू झाला आहे. मनौसपासून सुमारे ४०० किमी अंतरावर असलेल्या बारसेलोसमध्ये हा अपघात झाला. मृतांमध्ये अमेरिकन नागरिकांचाही ...

IND vs SL Final 2023 : मोहम्मद सिराजने लंकेची उडवून दिली पार दैना

आशिया कप स्पर्धेतील 13वा आणि शेवटचा सामना आज भारत आणि श्रीलंकेमध्ये खेळल्या जात आहे. श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. विजेतेपदाच्या लढतीत ...

Video : या स्टंटमुळे लोकांच्या हृदयाचे वाढले ठोके, लोकांनी केल्या धक्कादायक कमेंट

इंटरनेटच्या जगात दररोज स्टंट व्हिडिओ व्हायरल होत आहेत. याचे एक कारण म्हणजे आजकाल त्याची क्रेझ शिगेला पोहोचली आहे आणि लोक चित्रपटांपासून प्रेरित होऊन कुठेही ...

शिंदे गट आणि ठाकरे गटातील नेत्यांच्या आरोपाच्या फैरी अजूनही सुरूच; आता काय घडलं?

शिंदे गट आणि ठाकरे गटातील आरोप-प्रत्यारोप काही थांबता थांबायला तयार नाहीत. त्यामुळे शिवसेनेत झालेल्या बंडखोरीला वर्षे उलटूनही या दोन्ही गटातील नेत्यांच्या आरोपाच्या फैरी मात्र ...

‘जेव्हा बँक हमी देत ​​नाही, तेव्हा मोदी हमी देतात’, विश्वकर्मा योजनेवर म्हणाले पंतप्रधान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिल्लीतील द्वारका येथे स्थित इंडिया इंटरनॅशनल कन्व्हेन्शन आणि एक्स्पो सेंटर ‘यशोभूमी’ चे उद्घाटन केले. पंतप्रधानांनी येथे विश्वकर्मा योजना सुरू ...