Saysing Padvi

जळगावातील मू.जे. महाविद्यालयातून पत्रकारीतेची पदवी पूर्ण केली. गेल्या 5 वर्षांपासून प्रिंट आणि डिजीटल माध्यमांमध्ये कामाचा अनुभव. गेल्या 3 वर्षांपासून दै. तरुण भारतमध्ये उपसंपादक पदावर कार्यरत आहे. यापूर्वी दै. अक्षराज, दै. बाळकडू, जळगाव लाईव्ह येथे उपसंपादक म्हणून काम केले आहे. राजकारणा, क्राईम, क्रीडा व्हायरल न्यूज, सामाजिक विषयांवरील लिखानात पारंगत आहे.

नोकरीच्या शोधात जळगावात आला अन्… काय घडलं?

जळगाव : नोकरीच्या शोधात बहिणीकडे आलेल्या तरूणाचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. अंकुश शिवाजी सुरळकर (२२), रा. धामणगाव ता.मोताळा जि.बुलढाणा असे ...

Jalgaon News : ‘त्या’ उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली….

जळगाव : ग्रामपंचायतीत शासनाच्या निधीचा अपहार झाल्याची चौकशी करण्यासाठी यावल पंचायत समितीसमोर सावखेडासिम ग्रामस्थांनी उपोषण सुरू केले. आज उपोषणाचा सातवा दिवस असल्याने उपोषणकर्त्यांची प्रकृती ...

‘त्या’ घटनेवरून अजितदादा यांचा थेट मुख्यमंत्र्यांनाच सवाल; काय म्हणाले?

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यातील एका रुग्णालयात 24 रुग्णांचा मृत्यू झाल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार चांगलेच भडकले आहेत. अजितदादा यांनी थेट ...

Jalgaon News : राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई, २.४ हजारांचा अवैध दारू जप्त

जळगाव :  गावठी दारूची विक्री आणि वाहतूक करणाऱ्यांवर राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि जिल्हा पोलीस विभागाने कारवाईचा धडका लावला आहे. शनिवार, १९ ऑगस्ट रोजी ...

राशीभविष्य, २० ऑगस्ट २०२३ : आज मेषसह ‘या’ राशींना होणार आर्थिक लाभ

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस उत्साही असणार आहे. तुमचे मन आज एखाद्या कामाकडे वळेल. तुम्ही तुमच्या कुटुंबीयांबरोबर धार्मिक स्थळाला भेट देऊ शकता.  अविवाहित लोकांसाठी ...

चीनचा पाकिस्तानला सल्ला, काय म्हणाले?

बीजिंग:इतर देशांच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करत नसल्याचा China Advice चीन नेहमीच दावा करत असतो, पण आपला ‘आयर्न ब्रदर’ म्हणवणार्‍या पाकिस्तानला वेळोवेळी सल्ले मात्र देत असतो. ...

तोयबाच्या दोन अतिरेक्यांना अटक, हातबॉम्बसह पिस्तूल जप्त

श्रीनगर : बारामुल्ला जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या अन्य एका शोधमोहिमेत लष्कर-ए-तोयबाच्या दोन अतिरेक्यांना जवानांनी अटक केली आहे. त्यांच्याजवळून दोन हातबॉम्ब आणि आठ पिस्तूल जप्त करण्यात ...

हिंदूंनो, जरा सावध व्हा…!

चंद्रशेखर जोशी तरुण भारत लाईव्ह ।  आमच्या अनेक मंदिरांवर हल्ले झाले… त्या ठिकाणी मशिदी उभ्या राहिल्या… सहन केले कारण हिंदू संयमी आहेत. अगदी जिल्ह्याचा ...

Chandrayaan-3 : विक्रम लँडरची डी-बूस्टिंग प्रक्रिया यशस्वी

Chandrayaan-3 :  चांद्रयान-3 च्या लँडर मॉड्यूलची ‘डीबूस्टिंग’ प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे. इस्रोची मोहीम चंद्राच्या जवळ पोहोचली आहे. इस्रोने ताज्या अपडेटमध्ये सांगितले की लँडर ...

Jalgaon News : तरूणीने घरातचं उचललं टोकाचं पाऊल, काय कारण?

जळगाव : तरूणीने राहत्या घरात मध्यरात्री ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. शहरातील रामेश्वर कॉलनी परिसरात आज सकाळी ही घटना उघडकीस आली. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ...