Saysing Padvi

जळगावातील मू.जे. महाविद्यालयातून पत्रकारीतेची पदवी पूर्ण केली. गेल्या 5 वर्षांपासून प्रिंट आणि डिजीटल माध्यमांमध्ये कामाचा अनुभव. गेल्या 3 वर्षांपासून दै. तरुण भारतमध्ये उपसंपादक पदावर कार्यरत आहे. यापूर्वी दै. अक्षराज, दै. बाळकडू, जळगाव लाईव्ह येथे उपसंपादक म्हणून काम केले आहे. राजकारणा, क्राईम, क्रीडा व्हायरल न्यूज, सामाजिक विषयांवरील लिखानात पारंगत आहे.

दिलासा देणारी बातमी! राज्यात या शहरात सीएनजीचे दर १० रुपयांनी घसरले

नागपूर : नागपुरकरांना दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. नागपुरमध्ये सीएनजीच्या दरात मोठी कपात झाली असून सीएनजीचे दर तब्बल १० रुपयांनी कमी झाले आहेत. ही ...

“…तर काँग्रेस नेत्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही” असं का म्हणाले नितेश राणे?

मुंबई : कर्नाटक सरकारच्या मुजोरीचा आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कर्नाटकच्या बागलकोट चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. ...

उबेरवरून ६ रुपयांत बुक केली रिक्षा, फोटो शेअर केल्याने निर्माण झाली दहशत

ओला, उबेर आणि मेरू कॅब भारतातील ऑनलाइन टॅक्सी सेवा आहेत. जर आपण येथे ओला आणि उबेर कॅबबद्दल बोललो तर आपल्या देशात त्यांचा व्यवसाय वेगाने ...

IND vs IRE: जसप्रीत बुमराहच्या पुनरागमनावर ‘धोका’, सामन्याच्या काही तास आधीचं… काय घडलं?

जसप्रीत बुमराह वर्षभरानंतर मैदानात पुनरागमन करणार आहे. गेल्या वर्षी दुखापतीमुळे तो बराच काळ मैदानापासून दूर राहिला होता. आता तो आयर्लंडविरुद्धच्या तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेत ...

आधी पत्नी आणि मुलीची केली हत्या, नंतर त्यानेही ट्रेनसमोर… निवृत्त जवानानं असं का केलं?

पश्चिम बंगालमधील उत्तर २४ परगणा जिल्ह्यात निवृत्त लष्करी जवानाने पत्नी आणि मुलीची हत्या करून आत्महत्या केली. ही भीषण घटना शुक्रवारी घडली. दमदम नगरपालिकेच्या प्रभाग ...

जळगावात येथे उभा राहणार सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा

जळगाव : महापालिकेच्या प्रांगणात लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात येत आहे. याच्या चबुतऱ्याच्या प्रत्यक्ष कामास १५ ऑगस्ट रोजी प्रारंभ करण्यात आला. ...

Jalgaon News: हिंदू मुलींना जाळ्यात ओढ… इमरानचा अफलातून फंडा; नेमकं काय घडलं?

जळगाव : लव्ह जिहाद स्टाईल प्रकाराचा पोलिसांच्या तपासातून भंडाफोड झाला. संशयित इमरान शब्बीर मन्यार (वय २३, रा. साक्री) हा महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी जळगावात आला. ...

१८ ऑगस्ट २०२३ : आजचा दिवस कोणत्या राशींसाठी शुभ असणार आहे?

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप चांगला जाईल. नोकरदार लोकांना दिलेली कामे वेळेत पूर्ण करावी लागतील. वरिष्ठांशी बोलताना आपल्या बोलण्यात गोडवा ठेवा. कुटुंबाचे सहकार्य ...

Jalgaon News : दुचाकी चोरी करणार्‍या चौकडीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

जळगाव :  दुचाकी चोरी करणार्‍या चौकडीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. त्यांच्याकडून चोरीचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल ...

Rain Update : राज्यात पुन्हा पावसाचे पुनरागमन, कधीपासून?

जून महिन्याच्या शेवटी पाऊस सुरू झाल्यानंतर जुलै महिन्यात त्याचे प्रमाण वाढल्याने दिलासा मिळाला होता. भारतीय हवामान विभागाकडून 18 ऑगस्टनंतर पुन्हा महाराष्ट्रात पावसाची शक्यता वर्तवण्यात ...