Saysing Padvi

जळगावातील मू.जे. महाविद्यालयातून पत्रकारीतेची पदवी पूर्ण केली. गेल्या 5 वर्षांपासून प्रिंट आणि डिजीटल माध्यमांमध्ये कामाचा अनुभव. गेल्या 3 वर्षांपासून दै. तरुण भारतमध्ये उपसंपादक पदावर कार्यरत आहे. यापूर्वी दै. अक्षराज, दै. बाळकडू, जळगाव लाईव्ह येथे उपसंपादक म्हणून काम केले आहे. राजकारणा, क्राईम, क्रीडा व्हायरल न्यूज, सामाजिक विषयांवरील लिखानात पारंगत आहे.

Bank Holiday : चार दिवस बंद राहणार बँका, आरबीआयने जारी केली यादी

Bank Holiday : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया दर महिन्यात सुट्ट्यांची यादी जाहीर करत असते. त्यानुसार बँकेने या महिन्यातील यादी जाहीर केली असून, उद्यापासून चार ...

TikTok App : भारतात खरोखरच पुनरागमन करणार का? सरकारने दिले स्पष्टीकरण

TikTok App : टिकटॉक अॅप अद्याप गुगल प्ले स्टोअर आणि अॅपल अॅप स्टोअरवर उपलब्ध नसले तरी भारतातील लोक आता टिकटॉकची वेबसाइट अॅक्सेस करू शकतात, ...

Jalgaon News : जळगाव जिल्ह्यात विविध घटनांत सात जणांचा मृत्यू, परिसरात हळहळ 

जळगाव : जळगाव जिल्ह्यात विविध घटनांत तब्बल सात जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये दोन महिला व पाच पुरुषांचा समावेश आहे. ...

Gold-silver price : जळगावमध्ये चांदीने गाठला नवा उच्चांक, तर सोने… जाणून घ्या दर

जळगाव : सोने-चांदीच्या भावात पुन्हा वाढ झाली असून सोने १०००, तर चांदी २५०० रुपयांनी वधारली आहे. यामुळे सोने १ लाख ६०० रुपये प्रतितोळा, तर ...

Horoscope 23 August 2025 : मेष ते मीन राशींसाठी कसा राहील शनिवार, जाणून घ्या…

मेष : दिवस व्यस्त असेल, कामाशी संबंधित प्रवास शक्य आहेत. व्यवसायात नफा आणि नवीन संपर्क साधण्याची शक्यता आहे. खर्च आणि उत्पन्न यांच्यात संतुलन राखणे ...

जळगाव जिल्ह्यात आणखी दोन जणांना नडला ५ चा आकडा ; असे अडकले ‘एसीबी’च्या जाळ्यात

जळगाव : जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून लाचखोरांच्या संख्येत वाढ झाली आहे. अशातच पुन्हा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दोन पोलिसांसह एका इसमाला लाच स्वीकारताना रंगेहात अटक ...

Dream11 Banned : अडकलेले पैसे कसे काढायचे ? जाणून घ्या…

Dream11 banned in India : भारतीय संसदेत ऑनलाइन गेमिंग (प्रमोशन आणि रेग्युलेशन) विधेयक २०२५ मंजूर झाल्यानंतर, ऑनलाइन गेमिंग उद्योगात भूकंप झाला आहे. हे विधेयक ...

Women’s Cricket World Cup 2025 : वेळापत्रकात बदल, आता बेंगळुरूऐवजी येथे होणार सामने

Women’s Cricket World Cup 2025 : आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक २०२५ च्या वेळापत्रकात मोठा बदल करण्यात आला आहे. आयसीसीने आता हा सामना बेंगळुरूमधील चिन्नास्वामी ...

जळगाव जिल्ह्यात ‘लव्ह जिहाद’सदृश्य प्रकार, शेंदुर्णीत काढण्यात येणार ‘मूक मोर्चा’

जळगाव : जिल्ह्यातून एक धक्कादायक आणि संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. स्कूल बसचालक अबीद हुसेन शेख (वय, ४१ रा. शेंदुर्णी) याने एका १७ वर्षीय ...

Jalgaon Gold rate : सोने आज स्वस्त झाले की महाग, जाणून घ्या दर

Jalgaon Gold rate : सोन्याच्या किमतीत सतत चढ-उतार होत असताना दिसून येत आहे. जळगावच्या सुवर्णपेठेत आज २४ कॅरेट सोने विनाजीएसटी ९९,५०० रुपये प्रति १० ...