Saysing Padvi

जळगावातील मू.जे. महाविद्यालयातून पत्रकारीतेची पदवी पूर्ण केली. गेल्या 5 वर्षांपासून प्रिंट आणि डिजीटल माध्यमांमध्ये कामाचा अनुभव. गेल्या 3 वर्षांपासून दै. तरुण भारतमध्ये उपसंपादक पदावर कार्यरत आहे. यापूर्वी दै. अक्षराज, दै. बाळकडू, जळगाव लाईव्ह येथे उपसंपादक म्हणून काम केले आहे. राजकारणा, क्राईम, क्रीडा व्हायरल न्यूज, सामाजिक विषयांवरील लिखानात पारंगत आहे.

World Cup 2023 : अखेर पाकिस्तान झुकलं, काय म्हटलं आहे?

World Cup 2023 : पाकिस्तान सरकारने पाकिस्तान क्रिकेट संघाला वर्ल्ड कप खेळण्यासाठी भारतात येण्याची परवानगी दिली आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने ही माहिती दिली आहे. ...

Crime News : रेल्वे सुरक्षा बलाने पकडला अडीच लाखांचा बेवारस गांजा

जळगाव : गांधी धाम एक्स्प्रेसमध्ये आरपीएफ पथकाने श्वानाच्या मदतीने अकोला ते भुसावळ या दरम्यान डब्यात तपासणी करताना जनरल डब्यातून सुमारे दोन लाख 45 हजार ...

गोंडगाव घटना प्रकरण : मंत्री गुलाबराव पाटील काय म्हणाले, जाणून घ्या सविस्तर

जळगाव : गोंडगाव (ता.भडगाव) येथील घटना माणुसकीला काळीमा फासणारी आहे. या घटनेतील पीडीत बालिकेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने आरोपीला फाशीची सजा देण्यासाठी ही केस जलदगती ...

“व्हॉएजर-2 सोबत पुन्हा संपर्क साधण्यात नासाला यश”

केप कॅनवेरल NASA:  विज्ञानातील काही गोष्टी चमत्कारापेक्षा कमी नाहीत. नासाची व्हॉएजर ही मोहीम यातीलच एक. व्हॉएजर-1 आणि व्हॉएजर-2 या दोन्ही मोहिमांतील यान सूर्यमालेच्याही पलीकडे ...

चार लग्नांचा मुस्लिम कायदा चालणार नाही, वाचा सविस्तर

नवी दिल्ली : आसाम सरकार बहुपत्नीत्व रोखण्यासाठी कायदा आणण्याच्या तयारीत आहे. यासाठी राज्य सरकारने उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांचा समावेश असलेली विशेष समिती स्थापन केली ...

भारत एक जागतिक उत्पादन केंद्र

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या एका भाषणात सांगितले की, भारत ही संभावनांची रोपवाटिका आहे. हे विधान फार अर्थपूर्ण आहे. भारत तिसरी मोठी अर्थव्यवस्था म्हणून ...

मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार उसळला, जमावाने 15 घरे जाळली, तरुणाला लागली गोळी

मणिपूरच्या इम्फाळ पश्चिम जिल्ह्यात पुन्हा हिंसाचार उसळला असून 15 घरांना आग लावण्यात आली आहे. यासोबतच गोळीबाराचे प्रकरणही समोर आले आहे. त्यात एका व्यक्तीला गोळी ...

Jayant Patil : भाजपसोबत जाणार? काय म्हणाले जयंत पाटील?

पुणे : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दि. ६ ऑगस्ट रोजी जे डब्लयू मेरिएटला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. ही भेट अजित पवारांनी ...

आनंदाची बातमी! राज्यातील नागरिकांना मिळणार मोफत आरोग्य सुविधा

पुणे : राज्यातील शासकीय रुग्णालयात मोफत आरोग्यसेवा देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून निर्णयाचा लाभ गरीब आणि गरजू रुग्णांना होणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित ...

‘तरुण भारत लाईव्ह स्टुडिओ’चा उद्घाटन सोहळा उत्साहात

जळगाव : जळगाव ‘तरुण भारत’चा २६ वा वर्धापनदिन आज रविवार, ६ रोजी उत्साहात साजरा होत आहे. तत्पूर्वी ‘तरुण भारत लाईव्ह स्टुडिओ’चा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, ...