Saysing Padvi

जळगावातील मू.जे. महाविद्यालयातून पत्रकारीतेची पदवी पूर्ण केली. गेल्या 5 वर्षांपासून प्रिंट आणि डिजीटल माध्यमांमध्ये कामाचा अनुभव. गेल्या 3 वर्षांपासून दै. तरुण भारतमध्ये उपसंपादक पदावर कार्यरत आहे. यापूर्वी दै. अक्षराज, दै. बाळकडू, जळगाव लाईव्ह येथे उपसंपादक म्हणून काम केले आहे. राजकारणा, क्राईम, क्रीडा व्हायरल न्यूज, सामाजिक विषयांवरील लिखानात पारंगत आहे.

चालकाची एक चूक, प्रवाशांचा जीव टांगणीला; चक्क बस अडकली नदीत!

उत्तर प्रदेशातील बिजनौरमध्ये नदीत बस अडकल्याची घटना समोर आली आहे. मान्सूनच्या पावसामुळे उत्तर प्रदेशातील अनेक भागात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. उत्तर प्रदेश आणि ...

बायकोचं प्रमोशन; नवऱ्याने केलं असं स्वागत, तुम्ही या अगोदर कधी पाहिलं नसेल

Viral Video : सशोल मीडियावर रोजच काही ना काही ट्रेंड होत असतं. यात काही व्हिडिओ प्रेरणादायी तर काही धक्कादायक असतात.  सध्या एक व्हिडिओ प्रचंड ...

Jalgaon News : जिल्हा दूध संघाच्या माजी कार्यकारी संचालकांचा जामीन रद्द

जळगाव : जिल्हा दूध संघातील दूध भुकटी घोटाळ्या करण्याचा आरोप असलेले माजी कार्यकारी संचालक मनोज लिमये यांचा अंतरीम जामीन छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने रद्द केला ...

इर्शाळवाडी! मृतांचा आकडा २२ वर, ११० नागरिकांची ओळख पटली

मुंबई : इर्शाळवाडीचा दुसरा दिवसही विषण्ण मनस्थितीत उगवला. ४० तासांच्या शोधकार्यानंतर काल सायंकाळपर्यंत सहा मृतदेह बचावपथकाच्या हाती लागले असून, मृतांचा आकडा २२ वर पोहोचला आहे. ...

निळाशार ते हिरवागार?

डोळ्यांनी पाहिलं तर समुद्र निळाशार दिसतो. परंतु, ही माहिती बाजूला पडून आता नवी माहिती समोर आली आहे की, समुद्र पाहिल्यावर तो हिरवा दिसतो! कारण, ...

श्रीसमर्थांचा पर्यावरणविषयक विचार!

– डॉ. प्रज्ञा प्रकाश पुसदकर Samarth Ramdas Swami पर्यावरणाच्या आजच्या दुरवस्थेला आपण सर्वच जण जबाबदार आहोत. आपला निसर्गावरील भार अतिरेकी प्रमाणात वाढलेला आहे. त्यामुळे ...

राशीभविष्य २२ जुलै २०२३ : ‘या’ चार राशींनी जाणून घ्या आजचं भविष्य

तरुण भारत लाईव्ह । २२ जुलै २०२३ ।  मेष राशीच्या लोकांवर कामाचा ताण राहील, कारण आज काही नवीन जबाबदारी त्यांच्यावर येऊ शकते. आज मेष ...

मी चढण चढायला सुरुवात केली, एका स्टेजला जाऊन मलाही; मुख्यमंत्र्यांनी थरारक अनुभव सर्वांसमोर मांडला

मुंबई : रायगडच्या इर्शाळवाडी दुर्घटनेत आत्तापर्यंत २० जणांचा मृत्यू झाला आहे. तर  १०० पेक्षा जास्त नागरिक मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकल्याची भिती व्यक्त केली जात आहे. ...

भारत-पाकची अंतिम फेरीत टक्कर, 10 वर्षांनंतर आशियाच्या साम्राज्यासाठी लढाई

आशिया खंडाच्या राजपदासाठी रविवारी भारत आणि पाकिस्तानचे संघ भिडणार आहेत. 10 वर्षांनंतर इमर्जिंग आशिया कपच्या अंतिम फेरीत दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. शुक्रवारी भारत ...

Big Breaking : जळगाव जिल्हाधिकारी अमन मित्तल यांची बदली

जळगाव : जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अमन मित्तल यांची विहीत कार्यकाळ पूर्ण करण्याआधीच बदली झाली आहे. आज शुक्रवारी राज्य शासनाने आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या जाहीर केल्या. त्यात  ...