Saysing Padvi
Jalgaon Rain Update : पावसाचा जोर वाढणार, जिल्ह्याला तीन दिवसांसाठी ‘यलो अलर्ट’ जारी
Jalgaon Rain Update : जळगाव जिल्ह्यात १५ दिवसांपासून जोरदार पाऊस होत असून, आगामी काही दिवस जिल्ह्यात अजून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. आगामी तीन ...
रेल्वे मंत्रालयाचा मोठा निर्णय! आता भुसावळ विभागातील ‘या’ स्थानकांवर अतिरिक्त थांबा
भुसावळ : प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे मंत्रालयाने मोठा निर्णय घेतला आहे. अर्थात भुसावळ विभागातील भादली व देवळाली स्थानकांवर काही गाड्यांना प्रयोगिक तत्त्वावर अतिरिक्त थांबे देण्याचा ...
Gold-Silver Price Today : सोने-चांदीचा पुन्हा विक्रम ; जाणून घ्या आजचा दर
Gold-Silver Price Today : जळगाव सुवर्णपेठेत सोन्याच्या भावात एक हजार रुपयांची वाढ होऊन ते एक लाख पाच हजार रुपयांवर पोहोचले आहे. तर चांदीच्या भावात ...
धक्कादायक! जळगाव जिल्ह्यात आणखी एक खून, घटनेनं खळबळ
जळगाव : यावलच्या दहिगाव-विरावली रोडवर एका तरुणाची दोघांनी तीक्ष्ण हत्याराने वार करून खून केल्याची घटना ताजी असतनाच, जिल्ह्यात पुन्हा एक धक्कादायक घटना उघडकीस आली ...
जळगाव जिल्ह्यात दमदार पावसाचा अंदाज, जाणून घ्या कधी?
जळगाव : गेल्या काही दिवसांपासून पावसाने जोर धरला असून, जिल्ह्यातील पावसाची मोठी तूट भरून निघाली आहे. अशात पुन्हा 3 सप्टेंबरपासून जिल्ह्यात दमदार पावसाचा अंदाज ...
चेतेश्वर पुजाराच्या निवृत्तीबद्दल पंतप्रधान मोदींनी लिहिले पत्र, जाणून घ्या काय म्हणालेय?
Prime Minister Narendra Modi on Cheteshwar Pujara : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच निवृत्त झालेले माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू चेतेश्वर पुजाराला त्यांच्या आयुष्यातील दुसऱ्या डावासाठी ...
केशव स्मृती प्रतिष्ठान भुलाबाई महोत्सवात दिव्यांग भगिनींनी सादर केले भुलाबाई गीत
चाळीसगाव : केशव स्मृती प्रतिष्ठान, जळगाव आणि रंगगंध कलासक्त न्यास यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भुलाबाई महोत्सवाची प्राथमिक फेरी नुकतीच पार पडली. विशेषतः मीनाक्षी निकम ...
जळगावकरांनो, बाहेरगावी जाताय? थांबा, आधी शेजारी व पोलिसांना कळवा, अन्यथा…
Jalgaon News : शहरासह जिल्ह्यात सध्या घरफोडीचे प्रमाण वाढले असून, सात महिन्यात तब्बल १९५ घरफोड्या झाल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे बाहेरगावी जाताना शेजारी व ...
प्रवाशांनो, लक्ष द्या! ‘या’ एक्स्प्रेसची आजची एक फेरी रद्द, काय आहे कारण?
भुसावळ : गेल्या काही दिवसांपासून पावसाने जोर धरला आहे. जम्मू विभागात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक रेल्वे गाड्यांच्या परिचालनावर परिणाम झाल आहे. यामुळे उत्तर रेल्वेच्या ...













