Saysing Padvi

जळगावातील मू.जे. महाविद्यालयातून पत्रकारीतेची पदवी पूर्ण केली. गेल्या 5 वर्षांपासून प्रिंट आणि डिजीटल माध्यमांमध्ये कामाचा अनुभव. गेल्या 3 वर्षांपासून दै. तरुण भारतमध्ये उपसंपादक पदावर कार्यरत आहे. यापूर्वी दै. अक्षराज, दै. बाळकडू, जळगाव लाईव्ह येथे उपसंपादक म्हणून काम केले आहे. राजकारणा, क्राईम, क्रीडा व्हायरल न्यूज, सामाजिक विषयांवरील लिखानात पारंगत आहे.

Jalgaon News : ‘या’ शहरातील पुरातन वास्तू पांडव वाडा की मशीद?

जळगाव : एरंडोल शहरातील पुरातन वास्तू ही पांडव वाडा की मज्जिद असा प्रश्न उपस्थित झाल्याने, हा तिढा सोडवण्यासाठी आज जिल्हाधिकाऱ्यांकडे सुनावणी आहे. हा विषय ...

किरीट सोमय्या प्रकरण : गृहमंत्री फडणवीसांचं सभागृहात उत्तर, काय म्हणाले…

मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या यांचा कथित आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामुळे खळबळ माजली असून विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज सभागृहात ...

गुगलने आणले मजबूत सिक्युरिटी फीचर, जीमेल यूजर्सशी फसवणूक अशी टळणार

आजकाल ऑनलाइन स्कॅम मालवेअरच्या वाढत्या प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर सावधगिरी बाळगणे फार महत्वाचे झाले आहे. हे लक्षात घेऊन Google ने एक नवीन फीचर आणले आहे जे ...

चुकून दुसऱ्या नंबरवर रिचार्ज झाले? असे परत मिळवा तुमचे पैसे

जेव्हा जेव्हा मोबाईलवर रिचार्जची वैधता संपल्याचा संदेश येतो तेव्हा तणाव वाढतो. आता विचार करा की तुम्ही रिचार्ज करत आहात आणि चुकून दुसऱ्या क्रमांकावर रिचार्ज ...

सहारामध्ये तुमचेही पैसे अडकले आहेत? नो टेन्शन, असे मिळेल परत

सहारा इंडियामध्ये अडकलेल्या 10 कोटीहून अधिक गुंतवणूकदारांना आज मोठी बातमी मिळाली आहे. देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी आज सहारा इंडिया रिफंड पोर्टल सुरू केले ...

सीमा हैदरने सांगितलं सत्य, यापूर्वीही अनेक भारतीयांशी होते संपर्क

यूपी एटीएसने सीमा हैदरच्या चौकशीत मोठा खुलासा केला आहे. चौकशीदरम्यान सीमाने सांगितले की, सचिनच्या आधीही तिने भारतातील काही लोकांशी संपर्क साधला होता. सीमा हैदर ...

petrol-disel

कच्चे तेल 80 डॉलरच्या खाली आले, तुमच्या शहरात पेट्रोल स्वस्त झाले आहे का?

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीच्या आधारावर भारतात इंधनाची किंमत ठरवली जाते. ब्रेंट क्रूड प्रति बॅरल $80 च्या खाली आले आहे आणि अमेरिकन कच्च्या तेलाची ...

राशीभविष्य : पाहा आजचा दिवस कसा राहील

मेष राशीच्या लोकांसाठी दिवस शुभ आहे आणि ऑफिसमधील सहकारी तुमची टीमवर्कची भावना चांगल्या प्रकारे समजून घेतील आणि तुमच्या मदतीसाठी पुढे येतील. चांगले लोक तुम्हाला ...

मुदत संपली! आता कारवाईला सामोरं जावं लागणार?

मुंबई : विधीमंडळाच्या आमदार अपात्रतेसंदर्भातील नोटिशीला उत्तर देण्याची मुदत आज संपली आहे. पण अद्याप उद्धव ठाकरे गटाच्या आमदारांनी या नोटिशीला उत्तर दिलेलं नाही, त्यामुळं त्यांना ...

Sunil Gavaskar: रोहित शर्माच्या वक्तव्यावर गावस्कर भडकले, वरिष्ठ खेळाडूंवर केले प्रश्न उपस्थित

भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी रोहित शर्माच्या कर्णधारपदी असलेल्या टीम इंडियावर सडकून टीका करत संघातील खेळाडूंच्या फिटनेसवर प्रश्न उपस्थित केले आहेत. ...