Saysing Padvi

जळगावातील मू.जे. महाविद्यालयातून पत्रकारीतेची पदवी पूर्ण केली. गेल्या 5 वर्षांपासून प्रिंट आणि डिजीटल माध्यमांमध्ये कामाचा अनुभव. गेल्या 3 वर्षांपासून दै. तरुण भारतमध्ये उपसंपादक पदावर कार्यरत आहे. यापूर्वी दै. अक्षराज, दै. बाळकडू, जळगाव लाईव्ह येथे उपसंपादक म्हणून काम केले आहे. राजकारणा, क्राईम, क्रीडा व्हायरल न्यूज, सामाजिक विषयांवरील लिखानात पारंगत आहे.

Gold-Silver Rate Today : सोन्या-चांदीची चमक कायम ; जाणून घ्या भाव

Gold-Silver Rate Today : जळगाव सुवर्णपेठेत सोने-चांदीच्या दरात वाढ सुरूच असून, सोन्याच्या भावात एक हजार २०० रुपयांची वाढ होऊन ते एक लाख चार हजार ...

Jalgaon News : केळी उत्पादक शेतकरी अडचणीत, जाणून घ्या कारण…

जळगाव : महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत केळी लागवड केलेल्या जळगाव तालुक्यातील शेतकरी कृषी विभागाच्या अनास्थेमुळे अडचणीत आले आहेत. शेतकऱ्यांनी रोप लागवडीची बिलं ...

रोटरीत नवीन सदस्यांचे स्वागत म्हणजे सोहळा नव्हे उत्सव – परतानी

जळगाव : येथील रोटरी क्लब ऑफ जळगाव इलाईट मध्ये नवीन १७ सदस्यांचे स्वागत करण्यात आले. हा स्वागत सोहळा नव्हे तर उत्सव आहे, असे प्रतिपादन ...

गावठी पिस्तुलाचा धाक दाखवून दिड लाखांची लूट ; सावद्यात खळबळ

सावदा, प्रतिनिधी : रावेर तालुक्यात भर दिवसा गावठी पिस्तुलाचा धाक दाखवून दोन दुचाकी स्वारांकडून दिड लाखांची रोकड लुटल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे ...

”आई गं पोट दुखतंय..,” रुग्णालयात दाखल केलं अन् डॉक्टरांनी सत्य सांगताच कुटुंबाला बसला धक्का

जळगाव : अल्पवयीन मुलीच्या पोटात काही दिवसांपासून दुखत होतं. तिने आपल्या आईला याबाबत सांगितलं. आईने मुलीला घेऊन सिव्हिल हॉस्पिटल गाठलं. डॉक्टरांनी मुलीची तपासणी केली ...

शालेय विद्यार्थ्याला लिफ्ट देताय? सावधान! पाचोऱ्यामध्ये जे घडलंय ते वाचून तुम्हालाही येईल ‘संताप’

पाचोरा, प्रतिनिधी : प्रवास करताना रस्त्यात कुणी लिफ्ट मागतंय हे पासून आपण माणुसकीच्या भावनेतून वाहन थांबवतो…मात्र माणुसकीच्या भावनेला वेदना देईल, अशी एक घटना समोर ...

Gold Rate : सोने स्वस्त झाले आहे की महाग? जाणून घ्या दर

Gold Rate : आज शुक्रवारी, सोन्याच्या किमतीत पून्हा वाढ झाली आहे. देशात २४ कॅरेट सोने १,००,२६१ रुपये प्रति १० ग्रॅम दराने, २२ कॅरेट सोने ...

खुशखबर! गिरणा प्रकल्प शंभरीकडे; आता धरणात किती टक्के जलसाठा?

जळगाव : निम्म्या जिल्ह्याची तहान भागविणाऱ्या गिरणा प्रकल्पाची पातळी ८५ टक्क्यांपर्यंत पोहोचली असून, गेल्या २४ तासांत गिरणा नदी व प्रकल्प पाणलोट क्षेत्रात १५ मिलिमीटर ...

Jalgaon News : विसर्जन मार्गावरील गर्दी नियंत्रणाचे प्रशासनासमोर आव्हान ; जिल्हाधिकाऱ्यांसह महापालिकेचे अधिकारी आज करणार पाहणी

Jalgaon News : जळगाव शहरात गणराय विराजमान झाल्यानंतर आता प्रशासनासमोर अनंत चतुर्दशीचा सण उभा ठाकला आहे. अनंत चतुर्दशीला विसर्जन मिरवणूक मार्गावर होणारी प्रचंड गर्दी ...

Video : जळगाव जिल्ह्यात आणखी एक अपघात; सुसाट बस थेट झाडाला धडकली

जळगाव : जळगाव : पाळधी ते तरसोद बायपासने उद्घाटन होण्यापूर्वीच दोन बळी घेतल्याची घटना ताजी असताना, जिल्ह्यात पुन्हा एकाची बातमी समोर आली आहे. राज्य ...