Saysing Padvi

जळगावातील मू.जे. महाविद्यालयातून पत्रकारीतेची पदवी पूर्ण केली. गेल्या 5 वर्षांपासून प्रिंट आणि डिजीटल माध्यमांमध्ये कामाचा अनुभव. गेल्या 3 वर्षांपासून दै. तरुण भारतमध्ये उपसंपादक पदावर कार्यरत आहे. यापूर्वी दै. अक्षराज, दै. बाळकडू, जळगाव लाईव्ह येथे उपसंपादक म्हणून काम केले आहे. राजकारणा, क्राईम, क्रीडा व्हायरल न्यूज, सामाजिक विषयांवरील लिखानात पारंगत आहे.

LIC ची ही योजना विलक्षण आहे, तुम्हाला आयुष्यभर मिळतील पैसे

एलआयसी आपल्या ग्राहकांसाठी वेळोवेळी नवीन योजना आणत असते. एलआयसीचे उद्दिष्ट हे आहे की प्रत्येक वर्गाला जीवन सुरक्षा मिळू शकेल. याच उद्देशाने एलआयसीने नुकतीच वृद्धांसाठी ...

Jalgaon News : पावसाचा हाहाकार, मुसळधारमुळे दोन बेपत्ता, मोठी हानी

जळगाव : राज्याच्या विविध भागात मुसळधार पावसामुळे हाहाकार माजला आहे. जळगाव जिल्हयात देखील बुधवार, ५ रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास मुसळधार पावसाने हजेरी लावली. ...

हाय-हाय महागाई : टोमॅटो-डाळ नंतर आता भाताचं नंबर लागलं, किती रुपयांनी?

देशात खाद्यपदार्थांच्या किमती एवढ्या वाढल्या आहेत की सर्वसामान्यांचे जगणे कठीण झाले आहे. टोमॅटो-लिंबू असो की डाळी, सर्वांचे भाव गगनाला भिडले आहेत. आता भाताची पाळी ...

राशीभविष्य ६ जुलै २०२३ : आज ‘या’ राशीला मोठी रक्कम मिळण्याची शक्यता, पण घाईगडबडीत…

तरुण भारत लाईव्ह । ६ जुलै २०२३ ।  कर्क राशीच्या लोकांना अचानक मोठी रक्कम मिळू शकेल, ज्यामुळे निधीची स्थिती मजबूत होईल. व्यावसायिक योजनांना गती ...

लढाईच्या पहिल्या फेरीत अजितदादानी बाजी मारली

तरुण भारत लाईव्ह । ५ जुलै २०२३ । आजसहीत गेल्या चारपाच दिवसात वायुवेगाने घडत असलेल्या घटना पाहता राज्याच्या राजकीय वातावरणात निर्माण झालेले चक्रीवादळ केव्हा ...

विराटने वेस्ट इंडिजमध्ये असा शॉट खेळला, भारत-पाकिस्तानचे चाहते भिडले, पहा विडिओ

WI vs Ind : वेस्ट इंडिजविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी विराट कोहली चांगलाच घाम गाळत आहे. टीम इंडिया बार्बाडोसमध्ये सराव करत असून विराट कोहलीने ...

Ajit Pawar : मी टीका सहन केली, अपमान सहन केलं, मला अनेकदा व्हिलन बनवण्यात आलं

मुंबई : एमईटी येथे आज दोन्ही गटाची बैठक पार पडली. यात अजित पवार यांच्या बैठकीला ३२ आमदार पोहचले तर, शरद पवार यांच्या बैठकीला १६… ...

बजाज-ट्रायम्फची पहिली बाईक आली, हार्ले-डेव्हिडसनशी देणार टक्कर, किमतीत KTM पेक्षा स्वस्त

Triumph Speed ​​400 India Launch : Bajaj-Triumph जोडीने पहिली बाईक Speed ​​400 भारतीय बाजारात लॉन्च केली आहे. यापूर्वी, स्पीड 400 व्यतिरिक्त, कंपनीने Scrambler 400 ...

राजकारणच नव्हे, इथेही अजित पवार काकांवर वर्चस्व गाजवत आहेत!

Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवारांच्या संमतीशिवाय पानही हलत नाही, पण यावेळी त्यांना घरातूनच आव्हान मिळाले. एकेकाळी आपले पुतणे अजित पवार यांच्यासाठी परंपरागत ...

एवढ्या रुपयांनी महागणार सोने, वाचून घाम फुटेल

शेअर बाजाराच्या चकाकीतून विश्रांती घेण्याची वेळ आली आहे का? होय, तज्ज्ञांनी याबाबत संकेत द्यायला सुरुवात केली आहे. येत्या 6 महिन्यांत बाजारावर छाया पडू शकते ...