Saysing Padvi

जळगावातील मू.जे. महाविद्यालयातून पत्रकारीतेची पदवी पूर्ण केली. गेल्या 5 वर्षांपासून प्रिंट आणि डिजीटल माध्यमांमध्ये कामाचा अनुभव. गेल्या 3 वर्षांपासून दै. तरुण भारतमध्ये उपसंपादक पदावर कार्यरत आहे. यापूर्वी दै. अक्षराज, दै. बाळकडू, जळगाव लाईव्ह येथे उपसंपादक म्हणून काम केले आहे. राजकारणा, क्राईम, क्रीडा व्हायरल न्यूज, सामाजिक विषयांवरील लिखानात पारंगत आहे.

खुशखबर ! नागपूर-नाशिक दरम्यान धावणार दोन विशेष अनारक्षित रेल्वे

भुसावळ : जळगाव जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. मध्य रेल्वेतर्फे नागपूर ते नाशिक रोड दरम्यान दोन एकेरी विशेष अनारक्षित रेल्वे गाड्या चालविण्यात येणार ...

हृदयद्रावक! पत्नीला मूल होत नसल्याच्या नैराश्यातून पतीचा मृत्यू

धुळे : पत्नीला मूलबाळ होत नसल्याने नैराश्येत असलेल्या पतीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. शिरपूर तालुक्यातील जळोद येथे ही घटना गाडली. कैलास ...

उसनवारीच्या पैशांवरून तरुणाला मारहाण, जळगावातील घटना

जळगाव : उसनवारीने दिलेले पैसे परत मागितल्याच्या कारणावरून एका तरूणाला तीन जणांनी शिवीगाळ करत मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना साई पॅलेस हॉटेलसमोर घडली. ...

Horoscope 18 July 2025 : मेष ते मीन राशींसाठी कसा राहील शुक्रवार, जाणून घ्या राशीभविष्य

मेष : कामाच्या ठिकाणी जास्त मेहनत घ्यावी लागेल, मानसिक ताण येऊ शकतो. व्यवसायात अपेक्षेपेक्षा कमी नफा होईल, तुम्हाला जास्त मेहनत करावी लागेल. आर्थिक दृष्टिकोनातून ...

चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच; बचत गटाचे साडेचार लाख लांबवले, एरंडोलातील घटना

जळगाव : एरंडोल तालुक्यातील खडकेसिम येथील महिला बचत गटाच्या अध्यक्षा जयश्री योगेश सुतार व सचिव संगीता भरत पाटील या बचत गटाची कर्जाची रक्कम स्टेट ...

दुचाकीवर गांजा घेऊन निघाले, पण… पोलिसांनी असं अडकवलं जाळ्यात

अमळनेर : गांजाची विक्री करणाऱ्या दोन जणांना अमळनेर पोलिसांनी अटक केली. १५ रोजी जळोद शिवारात ही कारवाई करण्यात आली. महेश कैलास पाटील (वय ३१, ...

बोगस शिक्षक भरतीद्वारे सरकारी तिजोरीवर कोट्यवधींचा डल्ला, जळगावात केव्हा होणार चौकशी ?

चेतन साखरेजळगाव : सन २०१७ पासून शिक्षक भरती प्रक्रिया बंद असतांनाही जळगाव जिल्ह्यात बँकडेटेड बोगस शिक्षक भरती करून सरकारी तिजोरीवर कोट्यवधी रूपयांचा डल्ला मारला ...

बापरे ! येमेनच्या नागरिकांचे अक्कलकुव्यात ९ वर्षे बेकायदेशीर वास्तव्य

नंदुरबार : अक्कलकुवा येथील जामिया इस्लामिया इशातुल उलेमिया या इस्लामिक धार्मिक संस्थेतर्फे चालविल्या जाणाऱ्या मदरशात तब्बल ९ वर्षे येमेनच्या नागरिकांनी बेकायदेशीर वास्तव्य केले. संस्थेला ...

”आमच्याकडे या…”, मुख्यमंत्री फडणवीसांची ठाकरेंना खुली ऑफर

मुंबई : उध्दवजी आता २०२९ पर्यंत आम्हाला तिकडे विरोधी बाकावर यायचा स्कोप नाही. पण तुम्हाला इकडे यायचा स्कोप आहे. अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ...

चेंगराचेंगरीप्रकरणी सरकारने आरसीबीला धरले जबाबदार, घेतले विराट कोहलीचे नाव

कर्नाटक : आयपीएल २०२५ मध्ये विजय मिळवल्यानंतर आरसीबीने आयोजित केलेल्या विजयी उत्सवात चेंगराचेंगरी झाली होती. आता याप्रकरणी कर्नाटक सरकारचा अहवाल समोर आला असून, सरकारने ...