Saysing Padvi

जळगावातील मू.जे. महाविद्यालयातून पत्रकारीतेची पदवी पूर्ण केली. गेल्या 5 वर्षांपासून प्रिंट आणि डिजीटल माध्यमांमध्ये कामाचा अनुभव. गेल्या 3 वर्षांपासून दै. तरुण भारतमध्ये उपसंपादक पदावर कार्यरत आहे. यापूर्वी दै. अक्षराज, दै. बाळकडू, जळगाव लाईव्ह येथे उपसंपादक म्हणून काम केले आहे. राजकारणा, क्राईम, क्रीडा व्हायरल न्यूज, सामाजिक विषयांवरील लिखानात पारंगत आहे.

मुख्य प्रतोदपदी कोण? शरद पवार यांच्याकडून आव्हाड, अजित पवारांकडून अनिल पाटील

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये रविवारी मोठा राजकीय भूकंप घडला. अर्थात अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंड करून उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यामुळे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार ...

Nandurbar News : शेतकरी नव्या आशेने शेताकडे निघाला, रस्त्या घडलं अनर्थ

नंदूरबार : सुंदरदे येथे विजेच्या शॉक लागून बैलाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास घडली. यामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. ...

राऊत म्हणजे चुकीची चिठ्ठी काढणारा पोपट, कुणी सोडले टीकास्त्र

मुंबई : संजय राऊत म्हणजे चुकीची चिठ्ठी काढणारा पोपट आहे, त्यांच्याकडे तुम्ही गांभीर्याने घेत जाऊ नका, असे टीकास्त्र राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई ...

सरकारी कर्मचार्‍यांसाठी मोठी बातमी, वाचा आणि आनंदी व्हा!

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. येत्या काही दिवसांत केंद्रातील मोदी सरकार सरकारी कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये वाढ करण्यासोबतच एचआरए वाढवू ...

‘ही’ पवारांचीच खेळी, उद्या सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री; अजित पवारांच्या बंडावर राज ठाकरेंना शंका

मुंबई : अजित पवार यांनी काल भाजपसोबत हातमिळवणी केली. अशात राष्ट्रवादीचे नेते-कार्यकर्ते संभ्रमात होते. मात्र पक्षाच्या कार्यकर्त्यांना, जनतेला विश्वास देण्यासाठी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार ...

शरद पवार मैदानात; हात उंचावत म्हणाले ‘राष्ट्रवादी फोडणाऱ्यांना…’

मुंबई : अजित पवार यांनी काल भाजपसोबत हातमिळवणी केली. अशात राष्ट्रवादीचे नेते-कार्यकर्ते संभ्रमात होते. मात्र पक्षाच्या कार्यकर्त्यांना, जनतेला विश्वास देण्यासाठी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार ...

मोठी बातमी! उद्धव ठाकरे गट मविआतून पडणार बाहेर?

मुंबई : राज्याच्या राजकारणात काल रविवार मोठी घडामोड घडली. अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या नऊ आमदार शिंदे-भाजप सरकारमध्ये सामील झाले. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची तर ...

आजचे राशीभविष्य ३ जुलै २०२३ : आज ‘या’ राशींना भरपूर लाभ मिळण्याची शक्यता आहे!

तरुण भारत लाईव्ह । ३ जुलै २०२३ : आज या राशीच्या लोकांना भरपूर लाभ मिळण्याची शक्यता आहे. तसेच नोकरीच्या ठिकाणी पदोन्नती मिळू शकते किंवा नोकरीच्या ...

Elon Musk: आता व्हेरिफाईड युजर्सना दिसणार फक्त ‘इतक्या’ पोस्ट!

नवी दिल्ली : ट्विटरचे मालक बनल्यानंतर एलॉन मस्क यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अनेक बदल केले आहेत. यावेळी त्यांनी अनवेरिफाइड यूजर्ससाठी ट्विट मर्यादा निश्चित केली आहे. ...

…म्हणुनच सिंहाला जंगलाचा राजा म्हटले जाते, पहा व्हिडिओत शिकारींची अवस्था

Viral video : खर्‍या अर्थाने पहिले तर जंगलात निवडणूक होत नाही, पण सिंहाला आजही जंगलाचा राजा म्हटले जाते. हे त्याच्या ताकदीमुळे आहे. जे पाहून ...