Saysing Padvi

जळगावातील मू.जे. महाविद्यालयातून पत्रकारीतेची पदवी पूर्ण केली. गेल्या 5 वर्षांपासून प्रिंट आणि डिजीटल माध्यमांमध्ये कामाचा अनुभव. गेल्या 3 वर्षांपासून दै. तरुण भारतमध्ये उपसंपादक पदावर कार्यरत आहे. यापूर्वी दै. अक्षराज, दै. बाळकडू, जळगाव लाईव्ह येथे उपसंपादक म्हणून काम केले आहे. राजकारणा, क्राईम, क्रीडा व्हायरल न्यूज, सामाजिक विषयांवरील लिखानात पारंगत आहे.

..तर जळगाव महापालिका राहणार निधीपासून वंचित

जळगाव : मनपाने सन 2021-22 च्या तुलनेत सन 2022 -23 च्या उत्पन्नात वाढ करणे आवश्यक आहे. मात्र, मनपाने मालमत्ता कराच्या वसुलीत वाढ न केल्यास ...

खान्देशातील ‘या’ शहरवासियांची पाण्यासाठी पायपीट

धुळे : धुळेकरांना मार्च महिन्यातच पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. त्यामुळे पाणीपुरवठा सुरळीत होत असल्याचा महापालिका प्रशासनाचा दावा फोल ठरत आहे. एक दिवसाआड शहराला ...

जळगाव हादरले! १८ वर्षीय तरुणीला…

जळगाव : शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका १८ वर्षीय तरुणीला लग्नाचे आमिष दाखवत अत्याचार करून गर्भवती केले. त्यानंतर गर्भपात करून लग्नास नकार ...

चर्चा तर होणारच! पतीला सुट्टी मिळेना, पत्नीने सुरु केलं अनोखं आंदोलन, अखेर..

सांगली : विविध मागण्यांसाठी अनेकांनी आंदोलन केल्याचं आपण वाचलं असलेच, परंतु सांगलीच्या आटपाडी येथील एका एसटी कर्मचाऱ्याच्या पत्नीने पतीने रजेचा रीतसर अर्ज देऊनही तो ...

हनुमान चालिसाने यूट्यूबवर केला मोठा विक्रम!

hanuman chalisa video : हनुमान चालिसाचा व्हिडिओ हा प्लॅटफॉर्मवर सर्वाधिक पाहिला जाणारा व्हिडिओ बनला आहे.  त्याच्या प्लॅटफॉर्मवर सर्वाधिक पाहिल्या गेलेल्या व्हिडिओबद्दल, Google च्या व्हिडिओ ...

पाच वर्ष प्रेमसंबंध : तरुणाचं मन बदललं, तरुणीनं संपवलं जीवन

पुणे : पुणेमधून एक धक्कादायक घटना उघडीस आली आहे. पाच वर्ष रिलेशनशिपमध्ये असतानाही संबंधित तरुणाने तरुणीशी लग्न करण्यास नकार दिला. या कारणावरुन एका तरुणीने ...

भाजपाच्या नेत्यानं उडवली उद्धव ठाकरेंची खिल्ली

सोलापूर : शिवसेनेत फुट पडल्यानंतर ठाकरे गट आणि शिवसेना यांच्यात वाद वाढले आहेत. रोजच कुणी ना कुणी एकमेकांवर टीका करत आहे. तसेच ठाकरे गटाकडून ...

शेतकऱ्यांनो लक्ष द्या : राज्य सरकार भाड्याने घेणार जमीन, वर्षाला इतकं भाडं

DEVENDRA FADNVIS : सौरऊर्जा प्रकल्पासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी वापरल्या जातील. शेतकऱ्यांना त्याबदल्यात मोबदला दिला जाईल. अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाणी फाउंडेशनच्या कार्यक्रमात केली. ...

पंकजा मुंडे-धनजंय मुंडे यांच्यात जुंपली, काय कारण?

बीड : परळीत विकास कामांच्या उद्घघाटनावरून मुंडे बहीण भावात श्रेयवादाची लढाई रंगली आहे. पंकजा मुंडे यांनी आमचे सरकार असताना आमच्या कामाचे उदघाटन तुम्ही का ...

जळगाव जिल्ह्यात अवकाळी पावसाने २५१ गावे बाधीत, पुन्हा ‘संकट’ उभे!

जळगाव : गेल्या पाच ते सात मार्च दरम्यान अवकाळी पावसाने तडाखा दिल्याने अनेक पिकांचे मोठे नुकसान झाले होते. त्यामध्ये जिल्ह्यात एकूण २५१ गावे बाधीत ...