Saysing Padvi

जळगावातील मू.जे. महाविद्यालयातून पत्रकारीतेची पदवी पूर्ण केली. गेल्या 5 वर्षांपासून प्रिंट आणि डिजीटल माध्यमांमध्ये कामाचा अनुभव. गेल्या 3 वर्षांपासून दै. तरुण भारतमध्ये उपसंपादक पदावर कार्यरत आहे. यापूर्वी दै. अक्षराज, दै. बाळकडू, जळगाव लाईव्ह येथे उपसंपादक म्हणून काम केले आहे. राजकारणा, क्राईम, क्रीडा व्हायरल न्यूज, सामाजिक विषयांवरील लिखानात पारंगत आहे.

धक्कादायक! ‘या’ जिल्ह्यात तब्बल ८७ शाळा अनधिकृत, बोगस शाळा कशी ओळखाल?

मुंबई : राज्यातील 800 शाळा बोगस असल्याचे शिक्षण विभागाच्या पडताळणीत समोर आल्याने शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. त्यापैकी 100 शाळा कायमस्वरुपी बंद करण्याचा निर्णय ...

शिंदे गट, ठाकरे गट पुन्हा एकत्र येण अशक्य, भुजबळांनी सांगितलं कारण

मुंबई : राज्यात फडतूस, काडतूस अशी वक्तव्य होत आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा शिंदे गट आणि ठाकरे गट एकत्र येतील असं वाटत नसल्याचं राष्ट्रवादीचे नेते छगन ...

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची ‘सुखोई ३० एमकेआय’ या लढाऊ विमानातून ऐतिहासिक हवाई सफर

नवी दिल्ली : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शनिवारी आसाममधील तेजपूर येथील वायुसेनेच्या तळावरून ‘सुखोई ३० एमकेआय’ या लढाऊ विमानातून ऐतिहासिक हवाई सफर केली. भारतीय सशस्त्र ...

महाराष्ट्रासह ‘या’ राज्यांना ‘मेगा टेक्सटाईल’ची लॉटरी, २० लाख लोकांना मिळणार रोजगार

नवी दिल्ली : केंद्र सरकारने महाराष्ट्रासह अन्य राज्यात सात ‘मेगा टेक्सटाईल पार्क’ उभारण्याची योजना जाहीर केली आहे. ‘मेक इन इंडिया’ उपक्रमाचा एक भाग म्हणून हा ...

भटक्या मांजरींची संख्या वाढली : सरकारने काढला आदेश, केली जाणार ‘नसबंदी’

Cat : भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण आणण्यासाठी प्रशासनाकडून भटक्या कुत्र्यांना पकडून नसबंदी करण्यात येत असते. मात्र आता राज्यातील मांजरांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण आणणे आणि ...

जळगावच्या ‘या’ तालुक्याला अवकाळीचा फटका

जळगाव : हवामान विभागाने राज्यात ७ ते ८ एप्रिल दरम्यान अवकाळी पावसाचा इशारा दिला होता. त्याच वेळेनुसार अवकाळी पावसाने राज्यातील काही भागात हजेरी लावली. ...

पीक स्पर्धेत जळगावच्या शेतकऱ्यांची आघाडी

जळगाव : कृषी विभागामार्फत राज्यांतर्गत पीक स्पर्धा रब्बी हंगाम २०२१ मध्ये घेण्यात आली होती. या स्पर्धेत जळगाव जिल्ह्यातील दोन शेतकऱ्यांची राज्यस्तरावर, तर पाच शेतकऱ्यांची ...

नोकरी करणाऱ्या मागासवर्गीय महिलांसाठी महत्वाची बातमी, वाचा सविस्तर

मुंबई : नोकरी करणाऱ्या मागासवर्गीय महिलांकरिता शासनामार्फत मोफत निवास व्यवस्था शासकीय महिला वसतिगृहात करण्यात येते. बोरिवली येथील वसतीगृहात प्रवेश घेण्यासाठी १५ ते ३० एप्रिल दरम्यान ...

एटीएममध्ये 53 लाखांची रोकड, दरोडेखोरांनी चक्क.. पण हाती काहीच आलं नाही

Crime : राज्यात चोरीचे सत्र सुरूच असून दिवसाआड मोठ्या प्रमाणात घटना समोर येत आहेत. खान्देशच्या धुळे जिल्हयात पुन्हा एक घटना घडली आहे मात्र यावेळी ...

अवकाळीनं एप्रिल महिन्यातही गाठलं, खान्देशमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह.., नागरिकांची तारांबळ

Rain : हवामान विभागाकडून राज्यातील काही भागात ७ ते ८ एप्रिल दरम्यान अवकाळी पावसाचा इशारा दिला होता.  त्यानुसार पावसाने अनेक भागात हजेरी लावली आहे. ...