Saysing Padvi

जळगावातील मू.जे. महाविद्यालयातून पत्रकारीतेची पदवी पूर्ण केली. गेल्या 5 वर्षांपासून प्रिंट आणि डिजीटल माध्यमांमध्ये कामाचा अनुभव. गेल्या 3 वर्षांपासून दै. तरुण भारतमध्ये उपसंपादक पदावर कार्यरत आहे. यापूर्वी दै. अक्षराज, दै. बाळकडू, जळगाव लाईव्ह येथे उपसंपादक म्हणून काम केले आहे. राजकारणा, क्राईम, क्रीडा व्हायरल न्यूज, सामाजिक विषयांवरील लिखानात पारंगत आहे.

विष्णापूर गावाजवळ पकडला लाखोंचा गांजा

चोपडा : यावल वनविभागाचे गस्तीपथक विष्णापूर ते बोरमळी रस्त्यावर गस्त घालत असताना एक संशयीत खाजगी कार त्यांच्या निदर्शनास आली. सदर वाहनाची तपासणी केली असता ...

रेल्वे गाड्यांमध्ये तृतीयपंथीयांकडून प्रवाशांना धमकावून लूट!

भुसावळ :  सुरत-जळगाव मार्गावरील रेल्वे गाड्यांमध्ये तृतीयपंथीयांकडून रेल्वे प्रवाशांना धमकावून लूट होत असल्याने प्रवासी वर्गातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. कारवाईची जवाबदारी असलेली सुरक्षा ...

सर्व ‘शावैम’सह रुग्णालयांमध्ये राबविणार ‘मिशन थायरॉईड अभियान’

मुंबई : वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागांतर्गत रुग्णसेवेसाठी व विविध रोगांच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी विविध अभियाने सुरु केली असून राज्यात 30 मार्च 2023 पासून ‘मिशन ...

केजरीवालांची मोठी घोषणा, म्हणाले ‘कर्नाटकमध्ये सर्व जागा..’

नवी दिल्ली :  कर्नाटक विधानसभा निवडणुका १० मे ला होत असून १३ तारखेला निकाल लागणार आहे. या तारखा जाहीर झाल्यानंतर आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा ...

गिरीश बापटांचे कार्य अनेकांना प्रेरणा देत राहील – PM मोदी

नवी दिल्ली : पुण्याचे भाजपचे खासदार गिरीश महानज यांच्या निधनाने आज महाराष्ट्रासह देशातील अनेक दिग्गजांनी हळहळ व्यक्त केली. एक दिलखुलास, सर्वसमावेशक व्यक्तिमत्त्व गमावल्याची भावना ...

गिरीश बापट यांच्या निधनाने रवींद्र धंगेकर भावूक, म्हणाले ‘आमच्यासारख्यांसाठी ते आदर्श..’

पुणे : पुण्याचे भाजपचे खासदार गिरीश महानज  यांचं आज निधन झालं. वयाच्या 72 व्या वर्षी त्यांनी पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. बापट ...

पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचे निधन

Girish Bapat : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि खासदार गिरीश बापट यांची प्राणज्योत मालवली असून, पुण्यातील दीनानाथ रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचे वय 72 ...

एकनाथ शिंदेंना ठाकरे गटाचा टोला, म्हणाले ‘तुम्ही ऑपरेशन..’

मुंबई : शिवसेनेत फूट पडल्यापासून राज्याचं राजकीय वर्तुळ प्रचंड तापलं आहे. असा एकही दिवस जात नसेल की कोणी कुणावर टीका करत नसेल. रोजच एकमेकांवर ...

ब्रेकिंग! वणी गडावर जाणाऱ्या पालखीवर दगडफेक, पाळधीमधील घटना

जळगाव : वणी गडावर जाणाऱ्या पालखीवर दगडफेक करण्यात आल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. पाळधी येथील साठगर मोहल्ल्या जवळ ही घटना घडली आहे. या ...

राहुल गांधींना रणजित सावरकरांचा इशारा, म्हणाले..

मुंबई : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर केलेल्या वक्तव्यामुळे माजी खासदार राहुल गांधी अडचणीत सापडले आहेत. आता स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू रणजित सावरकर यांनी दि.२८ मार्च रोजी ...