Saysing Padvi

जळगावातील मू.जे. महाविद्यालयातून पत्रकारीतेची पदवी पूर्ण केली. गेल्या 5 वर्षांपासून प्रिंट आणि डिजीटल माध्यमांमध्ये कामाचा अनुभव. गेल्या 3 वर्षांपासून दै. तरुण भारतमध्ये उपसंपादक पदावर कार्यरत आहे. यापूर्वी दै. अक्षराज, दै. बाळकडू, जळगाव लाईव्ह येथे उपसंपादक म्हणून काम केले आहे. राजकारणा, क्राईम, क्रीडा व्हायरल न्यूज, सामाजिक विषयांवरील लिखानात पारंगत आहे.

बापरे ! ग्रामपंचायत समोरील घरातच दारूचा साठा; २१ लाखांचा मुद्देमाल जप्त

नंदुरबार : अक्कलकुवा तालुक्यातील मोलगी गावातून राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने २१ लाख रुपयांचाअवैध दारू आणि बिअरचा साठा जप्त केला आहे. मोलगी गावातील उखळीपाडा ...

प्रा. डॉ. सुनील नेवे सेऊल दक्षिण कोरियाला रवाना

जळगाव : आंतरराष्ट्रीय राज्यशास्त्र परिषदेतर्फे दि.12 जुलै ते 16 जुलैदरम्यान सेऊल दक्षिण कोरिया येथे पाच दिवसीय जागतिक परिषद आयोजित करण्यात आली आहे. यात विविध ...

अभिनव उपक्रम ‌! ‘सीसीटीव्ही’च्या निगराणीत लावली पाचशे रोपे

मालपूर (शिंदखेडा) : शिंदखेडा तालुक्यातील दुर्गम भागातील सुराय ग्रुप ग्रामपंचायत व वृक्षमित्र समितीतर्फे सुराय गावात वनमहोत्सव उत्साहात झाला. महोत्सवांतर्गत विविध प्रजातींची तब्बल पाचशेवर रोपे ...

उद्घाटनापूर्वीच पर्यटकांनी बहरलं गोदरी वन क्षेत्र, जाणून घ्या काय आहे आकर्षण

जळगाव : जामनेर तालुक्यातील गोदरी येथे जळगाव वनविभागांतर्गत वन पर्यटन क्षेत्रात विकास कामे करण्यात आली आहेत. या वन पर्यटन क्षेत्राचे उद्घाटन ग्रामविकास तथा जलसंपदा ...

५०० रुपयांच्या नोटा बंद होणार, व्हायरल मेसेजने गोंधळ; काय म्हणाले केंद्र सरकार ?

तरुण भारत लाईव्ह । १४ जुलै २०२५ । आरबीआयकडून दोन वर्षांपूर्वी २००० रुपयांच्या नोटा चलनातून काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात आला होता. दरम्यान, आता सोशल ...

राज ठाकरे यांच्याविरुद्ध तक्रार दाखल, डीजीपींनी घेतली दखल; काय आहे कारण ?

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरुद्ध भडकाऊ भाषण केल्याबद्दल तक्रार दाखल करण्यात आली आहे. ५ जुलैला राज ठाकरे यांनी एनएससीआय ...

Railway Exam Rules : रेल्वे भरती परीक्षेतील नियम बदलले, जाणून घ्या सविस्तर

Railway Exam : रेल्वे भरती परीक्षेतील उमेदवारांच्या सोयीसाठी अनेक नियम बदलण्यात आले आहेत. नियमानुसार आता उमेदवार हातात कलावा, कडा किंवा पगडी अशी सर्व प्रकारची ...

IND vs ENG 3rd Test : इंग्लंडला जिंकण्याची ७० टक्के संधी; भारतीय माजी क्रिकेटपटूचे विधान व्हायरल

IND vs ENG 3rd Test : भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळला जाणारा तिसरा कसोटी सामना आता निर्णायक वळणावर पोहोचला आहे. टीम इंडियाचे माजी फलंदाज ...

शिक्षक भरती… लबाडांची शाळा अन् शासनाची भूमिका

चंद्रशेखर जोशी (संपादक )जळगाव : समाजात शिक्षक, डॉक्टरवर्गाकडे पहाण्याचा दृष्टीकोण आदरयुक्त आहे. असे म्हणतात की, शिक्षक ही देवाने समाजाला दिलेली सुंदर भेट आहे. शिक्षक ...

Jalgaon News : जळगाव-आसोदा रस्त्यावर आढळले स्त्री जातीचे अर्भक, परिसरात खळबळ

जळगाव : जळगाव-आसोदा रस्त्यावर अंदाजे तीन महिन्याचे स्त्री जातीचे अर्भक मृतावस्थेत आढळून आल्याची घटना उघडकीस आली आहे. या धक्कादायक घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली ...