Saysing Padvi
बाळंतीणीला रात्री दोन वाजता रक्ताची गरज पडली, सामाजिक कार्यकर्त्यानं वाचविले माता अन् बाळाचे प्राण!
जळगाव : खासगी रूग्णालयात महिला बाळंतपणासाठी दाखल झाली होती. परंतु, या महिलेला रक्ताची आवश्यकता भासली. ओ निगेटीव्ह रक्तगट असल्याने रात्री दीडच्या सुमारास रक्त कुठून ...
दुर्दैवी! दहावीचा पेपर देण्यासाठी निघालेल्या दोन मित्रांचा करुण अंत
नाशिक : सिन्नरमधून एक धक्कादायक घटना उघडीस आली आहे. दहावीच्या पहिला पेपर देण्यासाठी जात असलेल्या दोन मित्रांवर काळाने घाला घातला आहे. सिन्नर शहराजवळील पांढुर्ली ...
मुख्यमंत्री सहाय्यता निधी : जळगाव जिल्हयातील १८ आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना प्रत्येकी लाखाची मदत
जळगाव : जिल्ह्यातील १८ आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून एक लाख रुपये देण्याला जिल्हास्तरीय शेतकरी आत्महत्या समितीने मंजुरी दिली आहे. शेतकरी आत्महत्या समितीच्या ...
नागालँडमध्ये ‘आरपीआय’चा डंका, दोन जागांवर मारली बाजी
नवी दिल्ली : ईशान्य भारतातील तीन राज्यात विधानसभा निवडणुका पार पडल्या आहेत. मेघालय, नागालँडमधील विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी (२७ फेब्रुवारी) मतदान पार पडलं. तर, त्रिपुरा ...
कसब्यात भाजपचा पराभव, देवेंद्र फडणवीस म्हणाले…
पुणे : गेल्या महिन्याभरापासून राज्यात चर्चेत असलेल्या कसबा पोटनिवडणुकीसाठी आज मतमोजणी पार पडली. प्रतिष्ठेची केलेल्या या निवडणुकीत भाजपाला मोठा धक्का बसला आहे. मतमोजणीमध्ये मविआचे ...
अय्यो! हमाली काम करताना पाहिला युट्यूबचा व्हिडिओ, घरातच नकली नोटा छापण्याचा कारखाना केला सुरू, पण..
जळगाव : हमाली काम करता करता युट्यूबला एकाने बनावट नोटा बनविण्याचा व्हिडिओ पाहिला आणि घरीच २० हजारात नकली नोटा छापण्याचा कारखाना सुरू केला. ५० ...
महिन्याच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्यांना महागाईचा फटका, सिलेंडरच्या वाढल्या किंमती
मुंबई : मार्च महिन्याच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्यांना महागाईचा फटका बसला आहे. घरगुती आणि व्यावसायिक सिलेंडरच्या किंमती वाढल्या आहेत. घरगुती सिलेंडरचे दर हे ५० तर ...
कल्याणेहोळकरांनी घेतला आकाश दर्शनाचा आनंद
कल्याणेहोळ : धरणगाव तालुक्यातील कल्याणेहोळ येथे अबालृद्धांनी आकाश दर्शनाचा आनंद घेलता. राष्ट्रीय विज्ञानदिन निमित्त विज्ञानगाव नोबेल फाउंडेशन, ग्रामपंचायत कल्याणेहोळ आणि विकास सोसायटीच्या संयुक्त विद्यमाने ...
बैलांना पाणी पाजण्यासाठी गेला, मात्र घडलं विपरीत
जळगाव : मामाकडे शिक्षणासाठी राहत असलेल्या मुलाचा कालव्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना जामदा येथे घडली. मयूर नरेंद्रसिंग ठाकरे असे मयत मुलाचे नाव आहे. मयूर ...
जळगावच्या मुळजी जेठा महाविद्यालयात ‘अभाविप’चं ठिय्या आंदोलन
जळगाव : येथील मुळजी जेठा महाविद्यालयात पेपरफुटी प्रकरणी चौकशी व्हावी, अशी मागणी अभाविपने निवेदनाद्वारे केली होती. मात्र महाविद्यालय प्रशासनाने याप्रकरणाकडे गांभीर्य न घेतल्याने आज ...















