Shubham Ramole

बीपीसीएलकडून राष्ट्रीय पीएनजी व सीएनजी ड्राईव्ह 2.0 ची घोषणा…!

मुंबई : सार्वजनिक क्षेत्रातील अग्रगण्य ऊर्जा कंपनी भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL) ने देशभरात पीएनजी आणि सीएनजी ड्राईव्ह 2.0 या राष्ट्रीय स्तरावरील जनजागृती उपक्रमाच्या ...

ऋषभ पंत आणि रवींद्र जाडेजा SBI लाईफचे सदिच्छादूत…

मुंबई : एसबीआय लाईफ इन्शुरन्स या आघाडीच्या खासगी जीवन विमा कंपनीने भारतीय क्रिकेट संघातील स्टार खेळाडू ऋषभ पंत आणि रवींद्र जाडेजा यांची अधिकृत सदिच्छादूत ...

बँक ऑफ इंडियाच्या नफ्यात 13 टक्क्यांची वाढ; आर्थिक कामगिरीत भक्कम सुधारणा

मुंबई : बँक ऑफ इंडियाने आर्थिक वर्ष 2026 च्या तिसऱ्या तिमाहीअखेरीस आपले आर्थिक निकाल जाहीर केले असून बँकेच्या कामगिरीत लक्षणीय सुधारणा दिसून येत आहे. ...

नियतीने बोलावल्यावर जावंच लागेल…! चार दिवसांआधी अजित पवार बोलले आणि निरोप घेतला…

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अचानक झालेल्या निधनाला संपूर्ण महाराष्ट्राला झटका बसलेला आहे. अजित पवारांच्या निधनाच्या बातमीने बारामती स्थापन महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. त्यातच ...

जळगाव विमानतळ पण खरंच सुरक्षित आहे का ? आधुनिक रडार व धावपट्टी विस्ताराची गरज ?

जळगाव विमानतळावर आजही आधुनिक हवामान रडार, प्रगत लँडिंग सिस्टम आणि लांब धावपट्टीचा अभाव आहे. प्रतिकूल हवामानात विमान उतरताना धोका वाढतो, उड्डाणे रद्द होतात आणि ...

संजय गांधी ते अजित पवार; भारतीय नेत्यांचे ‘क्रॅश’ झालेलं राजकारण….!

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले आहे. या अपघातामुळे भारताच्या राजकीय इतिहासातील विमान अपघातांच्या काळ्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या आहेत. ...

मेडे मेडे मेडे…..! विमानात तांत्रिक बिघाड झाल्यानंतर आणि अपघातापूर्वी शेवटच्या क्षणी काय घडलं ?

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला बारामती विमानतळाजवळ भीषण अपघात झाला. या अपघातात अजित पवार यांच्यासह विमानातील कर्मचारी आणि वैमानिकांसह एकूण पाच जणांचा जागीच ...

विमानात कोणताही बिघाड नव्हता; विमान अपघातानंतर कंपनीच्या मालकाचे स्पष्टीकरण…!

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज बारामती येथे विमान अपघातात दुःखद निधन बारामतीच्या विमानतळावर लँडिंग दरम्यान हा विमानाचा भीषण अपघात झाला. यात अजित पवारांसह ...

अजित पवारांच्या अकाली एक्झिटनं महाराष्ट्र मन सुन्न ; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून अजित पवारांना श्रद्धांजली अर्पण….!

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातात झालेल्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला असून या दुर्दैवी घटतेमुळे राज्यभर आता शुक काळा पसरली आहे. तसंच ...

श्रद्धांजली वाहावी लागेल, असं कधी वाटलं नव्हतं; संजय राऊत यांच्याकडून शोक व्यक्त….!

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे. या घटनेवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. “अजित पवार ...