सरकारी नोकरीची संधी..! भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमध्ये मोठी भरती जाहीर

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडने मोठी भरती जाहीर आहे. एकूण विविध पदांच्या ४२८ जागा भरल्या जाणार असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे. ज्या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करायचा त्यांनी अधिकृत वेबसाइट bel-india.in. ला भेट देऊन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख 18 मे आहे. त्यामुळे पात्र उमेदवारांनी मुदतीपूर्वी अर्ज करावा. BEL Bharti 2023 एकूण रिक्त जागा – 428 या पदांसाठी होणार भरती या भरती अंतर्गत प्रकल्प अभियंता – I च्या 327 पदे तर प्रशिक्षणार्थी अभियंता – I  101 पदे या पदांसाठी ही भरती होणार आहे. प्रकल्प अभियंता पदाचा तपशील इलेक्ट्रॉनिक्स – १६४ पदे मेकॅनिकल – 106 पदे संगणक विज्ञान – 47 पदे इलेक्ट्रिकल – 07 पदे केमिकल – 01 जागा एरोस्पेस अभियांत्रिकी – 02 पदे प्रशिक्षणार्थी अभियंता पदाचा तपशील  इलेक्ट्रॉनिक्स – 100 पदे एरोस्पेस अभियांत्रिकी – 01 जागा कोण अर्ज करू शकतो या पदांसाठी अर्ज करण्यासाठी, उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून BE, B.Tech, B.Sc (चार वर्षे) पदवी प्राप्त केलेली असणे आवश्यक आहे. किंवा अभियांत्रिकीशी संबंधित इतर कोणताही अभ्यासक्रम केला आहे. यासोबतच उमेदवाराला ५५ टक्के गुण असणे आवश्यक आहे. वयोमर्यादा प्रकल्प अभियंता I पदासाठी वयोमर्यादा 32 वर्षे आणि प्रशिक्षणार्थी अभियंता I या पदासाठी वय मर्यादा 28 वर्षे निश्चित करण्यात आली आहे. निवड कशी होईल, किती पगार मिळेल या पदांवरील निवडीसाठी उमेदवारांना लेखी परीक्षा द्यावी लागेल. यानंतर मुलाखती घेतल्या जातील. निवड झाल्यावर, पगार 40,000 रुपये ते 55,000 रुपये प्रति महिना असतो. जाहिरात (Notification): पाहा Online अर्ज: Apply Online