भारतीय जनता पार्टी महानगर जळगाव जिल्हा कार्यकारणी जाहीर

---Advertisement---

 


जळगाव : भारतीय जनता पक्षांकडून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी जोरदार मोर्चेबांधणी आतापासूनच करण्यात येत आहे. भाजपकडून महानगर जळगांव जिल्हा कार्यकारणी आज सोमवारी (१ सप्टेंबर) रोजी जाहीर करण्यात आली.

ही कार्यकारणी मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष आर.रविंद्र चव्हाण यांच्या आदेशाने तसेच भाजपा नेते जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री ना.गिरीश महाजन, महसुल मंत्री ना.चंद्रशेखर बावनकुळे, केंद्रीय राज्यमंत्री ना.रक्षा खडसे, वस्त्रोद्योग मंत्री ना.संजय सावकारे यांच्या नेतृत्वात व प्रदेश महामंत्री विजयराव चौधरी, विभाग संघटनमंत्री रवि अनासपुरे, खा.स्मिता वाघ, आ. सुरेश भोळे, आ.मंगेश चव्हाण,आ.अमोल जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष दिपक सुर्यवंशी आज सोमवारी (१ सप्टेंबर ) भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा महानगर कार्यकारणी २०२५ जाहीर केली आहे.

भारतीय जनता पार्टी महानगर जळगाव जिल्हा कार्यकारणी खालील प्रमाणे आहे
१ दिपक प्रभाकर सुर्यवंशी, अध्यक्ष
२ सिमा सुरेश भोळे उपाध्यक्ष
३ उदय नारायण भालेराव उपाध्यक्ष
४ राजेंद्र नारायण मराठे उपाध्यक्ष
५ अशोक हरनारायण राठी उपाध्यक्ष
६ वंदना भगवान पाटील उपाध्यक्ष
७ भाग्यश्री सुभाष चौधरी उपाध्यक्ष
८ शक्ती (विनोद) दत्तू महाजन उपाध्यक्ष
९ दिपक सुरसिंग परदेशी उपाध्यक्ष
१० डॉ. मनोज कुमार रामदास टोके उपाध्यक्ष
११ सागर जिजाबराव पाटील उपाध्यक्ष
१२ रेखा लक्ष्मीकांत वर्मा उपाध्यक्ष
१३ ज्योती जगन्नाथ निंभोरे उपाध्यक्ष
१४ विशाल राधेशाम त्रिपाठी सरचिटणीस
१५ भारती कैलास सोनवणे सरचिटणीस
१६ राहुल रमेश वाघ सरचिटणीस
१७ नितीन भास्कर इंगळे सरचिटणीस
१८ जयेश प्रकाश भावसार सरचिटणीस
१९ नितू महेंद्रसिंग परदेशी चिटणीस
२० अजय कमलाकर डोहाळे चिटणीस
२१ सचिन राजेंद्र बाविस्कर चिटणीस
२२ संदीप अभिमान तेले चिटणीस
२३ गोपाल टिमकदास पोपटाणी चिटणीस
२४ पितांबर नारायण भावसार चिटणीस
२५ राहुल सुरेश पाटील चिटणीस
२६ नंदानी पदमाकर दर्जी चिटणीस
२७ भुषण दिलिप लाडवंजारी चिटणीस
२८ आशिष उत्तमराव सपकाळे चिटणीस
२९ मिलिंद गोविंद चौधरी चिटणीस
३० ललित मधुकर बडगुजर चिटणीस
३१ विजय केशव वानखेडे कोषाध्यक्ष
३२ मनोज रमेश भांडारकर प्रसिध्दी प्रमुख
३३ अक्षय संजय चौधरी आय.टी.प्रमुख
३४ मयुर शंकर भदाणे सोशल मि.प्रमुख

भाजपा जळगाव महानगर जिल्हा कार्यकारिणी

कार्यकारिणी सदस्य मुकुंद विनायकराव मेटकर
कार्यकारिणी सदस्य लिलाधर प्रल्हाद ठाकरे
कार्यकारिणी सदस्य अमित विलास देशपांडे
कार्यकारिणी सदस्य कांचन विकास सोनवणे
कार्यकारिणी सदस्य राहुल गजानन घोरपडे
कार्यकारिणी सदस्य रंजना भरत सपकाळे
कार्यकारिणी सदस्य निलेश विश्वनाथ तायडे
कार्यकारिणी सदस्य किशोर भाऊलाल चौधरी
कार्यकारिणी सदस्य मुकुंदा भागवत सोनवणे
कार्यकारिणी सदस्य स्वरूप कुमार भागचंद लुकुंड
कार्यकारिणी सदस्य प्रेमल बापुभाई पटेल
कार्यकारिणी सदस्य महेश वसंतराव कापुरे
कार्यकारिणी सदस्य जितेंद्र भगवान मराठे
कार्यकारिणी सदस्य वैशाली निवृत्ती पाटील
कार्यकारिणी सदस्य प्रशांत एकनाथ शुक्ल
कार्यकारिणी सदस्य मंगला सुकदेव बारी
कार्यकारिणी सदस्य आनंद शरद मुजुमदार
कार्यकारिणी सदस्य विद्या सुर्यकांत पाटील
कार्यकारिणी सदस्य रमेश भगवान सोनार
कार्यकारिणी सदस्य विनोद मोतीलाल कुमावत
कार्यकारिणी सदस्य गायत्री इंद्रजीत राणे
कार्यकारिणी सदस्य निलेश रमण झोपे
कार्यकारिणी सदस्य रवींद्र विष्णू नेरपगारे
कार्यकारिणी सदस्य डॉ. प्रियांका सोनी प्रीत
कार्यकारिणी सदस्य जयेश खुमानसिंग ठाकूर
कार्यकारिणी सदस्य कुमार नथ्थू सिरामे
कार्यकारिणी सदस्य सुरेखा नितीन तायडे
कार्यकारिणी सदस्य केदार गोपाल देशपांडे
कार्यकारिणी सदस्य अॅड शुचिता अतुलसिंह हाडा
कार्यकारिणी सदस्य
मनोज अनंत काळे

दरम्यान जळगाव महानगर जिल्हा कायम निमंत्रित सदस्य २०२५ सुनील बढे , कंवरलाल संघवी, उज्वला मोहन बेंडाळे,  भगत बालानी, डॉ. के. डी. पाटील , पांडुरंग रघुनाथ काळे, वामनदादा खडके,  सदाशिव ढेकळे, सुभाष (तात्या) बळवंत शौचे , कैलास सोनवणे , प्रा जीवन अत्तरदे, यशवंत पटेल, अरुण बोरोले,  भास्कर बोरोले, चंद्रकांत बेंडाळे, किशोर ढाके,  अॅड. शहबाज शेख, रमेश शामराव जोगी, शांताराम पाटील, शांताराम पाटील, खेडी,   केशव नारखेडे, अशोक माधव कोष्टी, ज्योती दत्तराजसिंग राजपूत, शोभा कुलकर्णी यांची निवड करण्यात आली आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---