जळगाव : जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव अंतर्गत भुसावळ उपविभागीय अधिकारी कार्यालय मध्ये ”उपविभाग स्तरीय समन्वयक” या पदासाठी भरती केली जाणार आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख 20 मार्च 2023 पर्यंत पाठवावा. लक्ष्यात असू द्या ही भरती 6 महिने कालावधीसाठी करार पद्धतीने केली जणार आहे याची नोंद घ्यावी एकूण जागा : १
पदाचे नाव उपविभाग स्तरीय समन्वयक
काय आहे शैक्षणिक पात्रता? १. शासनमान्य विद्यापिठाची MSW पदवी २. संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक MS-CIT ( शासन मान्य प्रमाणपत्र) (MD-Office चे ज्ञान आवश्यक) ३. मराठी टंकलेखन ३० व इंग्रजी टंकलेखन ४० शब्द प्रती मिनीट या अहर्तेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असावे. शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
एवढा पगार मिळेल निवड झालेल्या उमेदवाराला दरमहा 13,000 रुपये मिळेल
नोकरी ठिकाण : भुसावळ अर्ज पद्धत : ऑफलाईन अर्ज पोहोचण्यासाठी शेवटची तारीख : 20 मार्च 2023
Notification : जाहिरात पहा