---Advertisement---

Big Breaking : ‘जेएन.1’चा जळगावातही शिरकाव, आढळला पहिला रुग्ण

---Advertisement---

जळगाव : विषाणूचा नवा जेएन.१ची बाधा झालेला रूग्ण ठाणे पाठोपाठ जळगाव जिल्ह्यात आढळून आल्याने खळबल उडाली आहे.

दरम्यान, आरोग्य यंत्रणा गतिमान झाली आहे. हा रूग्ण भुसावळ तालुक्यातील असल्याची माहिती समोर आली. रुग्णावर उपचार सूरू असून त्याची प्रकृती चांगली असल्याची माहिती देण्यात आली आहे.

दरम्यान, जेएन.१ चा रूग्ण आढळून आल्याने जिल्ह्यात धोका वाढला आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment