दिल्लीतील अमित शाहांच्या निवासस्थानी राज ठाकरे आणि अमित शाहांमध्ये अर्धातास बैठक पार पडलीय. महाराष्ट्र नवनिर्माण सेना महायुतीतला नवा घटक पक्ष बनण्याची शक्यता आहे.
Big News : अमित शाहांच्या भेटीनंतर राज ठाकरे… 40 मिनिटं दोघांमध्ये चर्चा