---Advertisement---

Big News : अशोक चव्हाणांनंतर माजी आमदार अमर राजूरकर यांचाही काँग्रेसला रामराम

---Advertisement---

Maharashtra Politics : लोकसभा निवडणुका जसजशा जवळ येत आहेत, तसतसे काँग्रेसचे एक एक नेते भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला आहे. त्यांच्यापाठोपाठ आता काँग्रेसचे माजी आमदार अमर राजूरकर यांनी देखील काँग्रेसला रामराम केला आहे. राजूरकर यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडं आपला राजीनामा सुपूर्द केला आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment