संमिश्र Big News : केंद्र सरकारला धक्का, जाणून घ्या सविस्तर By Saysing Padvi - मार्च 21, 2024 FacebookTwitterPinterestWhatsApp नवी दिल्ली : केंद्र सरकारने एक दिवसापूर्वी प्रेस इन्मफॉर्मेशन ब्युरो अंतर्गत फॅक्ट चेकसाठी एका युनिटची घोषणा केली होती. सुप्रीम कोर्टाने याप्रकरणामध्ये केंद्राच्या या सूचनेला स्थगिती दिली आहे.