---Advertisement---

Big News : भारत जोडो न्याय यात्रा; राहुल गांधी नंदुरबारात दाखल

---Advertisement---

नंदुरबार : काँग्रेसचे नेते तथा खासदार राहुल गांधी यांची “भारत जोडो यात्रा” नंदुरबारात दाखल झाली आहे. थोड्याच वेळात ते सभेला संबंधित करणार आहेत. दरम्यान, जिल्ह्यातील आदिवासींचे पाहिजे तसा विकास झाला नाही. यामुळे २०१४ ला जिल्ह्यातील मतदारांनी भाजपाला मतदान केले. यामुळे मागील ४० वर्ष राज करणाऱ्यांनी आता आदिवासींच्या न्यायसाठीच्या गप्पा मारू नये, असा टोला खासदार दर्प. हिना गावित यांनी राहुल गांधी यांना लगावला आहे.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment