---Advertisement---

Big News : मंत्री आणि आमदारांची नाराजी; मुख्यमंत्र्यांनी दिला राजीनामा

---Advertisement---

हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. मंत्री आणि आमदारांच्या नाराजीच्या वातावरणात मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला. यावर आता काँग्रेस वरिष्ठ नेते निर्णय घेतील. सायंकाळी काँग्रेस आमदारांची बैठक होईल. यात नव्या नेत्याची निवड होऊ शकते.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment