---Advertisement---

मोठी बातमी! एकनाथ शिंदेंना धनुष्यबाण

---Advertisement---

नवी दिल्ली: केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना शिंदे गटाला शिवसेना अधीकृत पक्ष व धनुष्यबाण हे अधिकृत चिन्ह देत उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का दिला आहे. यासंदर्भातील निर्णय निवडणूक आयोगाकडे प्रलंबित होता हे चिन्ह मुख्यमंत्री गटाला मिळाले असून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला यामुळे मोठा धक्का बसला आहे. या निर्णयाचे राज्यभरात पडसाद उमटत असून उद्धव ठाकरे गट आता काय निर्णय घेतो याकडे राजकीय क्षेत्रातील साऱ्यांचे लक्ष लागून आहे.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment