महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात ITI पास उमेदवारांसाठी मोठी संधी.. फटाफट अर्ज करा

तरुण भारत लाईव्ह । २४ मार्च २०२३। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, वर्धा येथे विविध पदांसाठी  भरती आयोजित करण्यात आलेली आहे. त्यानुसार पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन (नोंदणी)/पद्धतीने 06 एप्रिल 2023 या तारखेपर्यंत करावा.

पद संख्या – 93 पदे

या पदांसाठी होणार भरती?
मेकॅनिक – 60 पदे
वेल्डर – 03 पदे
शीट मेटल वर्कर – 12 पदे
टर्नर – 02 पदे
इलेक्ट्रीशियन – 07 पदे (MSRTC Recruitment 2023)
पेंटर – 07 पदे
रेफ्रिजरेशन व एअरकंडिशनींग – 01 पद
सुतार – 01 पद
वय मर्यादा – 18 ते 33 वर्षे

फी : रु. ५९० / –
अनुसुचित जात / अनुसूचित जनजाती प्रवर्गासाठी – रु. २९५ /-

आवश्यक शैक्षणिक पात्रता –
1. उमेदवार किमान 10 वी पास असणे आवश्यक.
2. उमेदवार संबंधित विषयात ITI ऊत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

र्जाची प्रत पाठविण्याचा पत्ता – विभागीय कार्यालय, विभा. लेखा अधिकारी, रा.प. वर्धा
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 06 एप्रिल 2023

जाहिरात पहा – PDF