तरुण भारत लाईव्ह । जळगाव : जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी विविध तालुक्यात जाऊन प्रशासनाच्या आढावा बैठकीचा धडाका लावला आहे. दरम्यान जिल्हाधिकारी यांनी २१ सप्टेंबर रोजी बोदवड तालुका प्रशासनाच्या आढावा बैठक, नगरपंचायत कार्यालय विविध विकासकामे व योजनांचा बैठक, ग्रामीण रुग्णालय बोदवड येथे भेट असा दौरा केला. यावर रोहिणी खडसे यांनी फेसबुक पोस्ट करीत बोदवडसह मुक्ताईनगर तालुक्याकडे ‘लक्ष द्या साहेब’ अशा आशयाची पोस्ट केली आहे.
https://x.com/Rohini_khadse/status/1705066415823413726?s=20