---Advertisement---

ब्रेकिंग! खिरोद्यामध्ये लाचखोर तलाठी एसीबीच्या जाळ्यात

---Advertisement---

रावेर : सातबारा उतार्‍यावर नाव लावण्यासाठी चार हजारांची लाच मागून ती स्वीकारताना खिरोद्यातील तलाठ्यासह कोतवालाला जळगाव एसीबीने रंगेहाथ अटक केल्याने महसूल यंत्रणेतील लाचखोरांमध्ये खळबळ उडाली आहे. प्रल्हाद प्रमोद प्रल्हाद न्यायदे (खिरोदा) असे अटकेतील तलाठ्याचे तर शांताराम यादव कोळी असे कोतवालाचे नाव आहे.

यांनी केला सापळा यशस्वी
जळगाव एसीबीचे पोलिस अधीक्षक शशीकांत पाटील यांच्या नेतृत्वात निरीक्षक संजोग बच्छाव, ईश्वर धनगर, राकेश दुसाने आदींच्या पथकाने हा सापळा यशस्वी केला.

 

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment