सीमा सुरक्षा दल अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून उपनिरीक्षक, हेड कॉन्स्टेबल, कॉन्स्टेबल पदाच्या 166 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 डिसेंबर 2023 आहे.
पदाचे नाव व शैक्षणिक पात्रता
1) उपनिरीक्षक 68 पदे
शैक्षणिक पात्रता : केंद्र सरकार किंवा राज्य सरकारद्वारे मान्यताप्राप्त संस्थेतून सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये तीन वर्षांचा डिप्लोमा उत्तीर्ण.
2) हेड कॉन्स्टेबल 85 पदे
शैक्षणिक पात्रता : a) मान्यताप्राप्त बोर्ड किंवा संस्थेतून मॅट्रिक पास किंवा समकक्ष, b) केंद्र किंवा राज्य सरकारच्या विषयाद्वारे मान्यताप्राप्त फर्मकडून संबंधित व्यापारातील तीन वर्षांचा अनुभव असलेले मान्यताप्राप्त संस्थेकडून संबंधित व्यापारातील औद्योगिक प्रशिक्षण संस्था प्रमाणपत्र
3) कॉन्स्टेबल 13 पदे
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त संस्थेकडून ट्रेडमध्ये प्रमाणपत्र किंवा डिप्लोमा असलेल्यांना प्राधान्य दिले जाईल
एवढा पगार मिळेल?
उपनिरीक्षक – 35,400/-ते 1,12,400/-
हेड कॉन्स्टेबल – 25,500/- ते 81,100/-
कॉन्स्टेबल – 21,700/- ते 69,100/-
जाहिरात पहा – PDF
अर्जाचा नमुना – Application Form