---Advertisement---

Chitra Wagh : सुप्रिया सुळेंना टोला, वाचा काय म्हणाल्याय ?

---Advertisement---

मुंबई : देवेंद्रजींच्या राजकीय करिअरची उठाठेव करण्यापेक्षा आपल्याला बारामतीकर पुन्हा दिल्लीत पाठवतात की नाही याची जास्त चिंता तुम्हाला असायला हवी. मतदारसंघातल्या जनतेची चिंता वाहिली नाही तर संसदेपासून सडकेवर येण्याचा आपला प्रवास अटळ आहे, असे ट्विट करत भाजप महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी सुप्रिया सुळेंना टोला लगावला आहे.




 

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment