Sunil Kedar : काँग्रेसचे नेते सुनील केदार यांची आमदारकी रद्द

---Advertisement---

 

काँग्रेस नेते सुनील केदार यांची आमदारकी रद्द करण्यात आली आहे. नागपूरच्या जिल्हा बँक घोटाळा प्रकरणात कोर्टाने शुक्रवारी काँग्रेसचे आमदार सुनील केदार यांना ५ वर्षांच्या कारावास आणि १२.५० लाख रुपये शिक्षा सुनावली आहे. यानंतर माजी मंत्री सुनील केदार यांची आमदारकी रद्द करण्यात आली आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---