---Advertisement---

Nana Patekar : नाना पाटेकरांचं ‘हे’ वक्तव्य सध्या सर्वत्र चर्चेत; पण भाकीत खंर ठरणार का ?

---Advertisement---

Nana Patekar :  मराठीसह बॉलीवूड कलाविश्व गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर फक्त सिनेमेच नाही तर, नाना पाटेकर त्यांच्या परखड वक्तव्यांमुळे देखील कायम चर्चेत असतात. आता देखील नाना पाटेकर यांनी राजकारणाबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. शिवाय त्यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी केलेलं भाकीत खंर ठरणार का? हे पाहाणं देखील महत्वाचं ठरणार आहे.

काय म्हणालेय नाना पाटेकर ?
एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत नाना पाटेकर यांना ‘आगामी लोकसभा निवडणुकीबद्दल तुम्हाला काय वाटतं ?’ असा प्रश्न विचारण्यात आला. यावर त्यांनी ‘देशाकडे भाजपशिवाय दुसरा पर्याय नाही…’ असं म्हटलं, आता सध्या नाना पाटेकर यांचं वक्तव्य सर्वत्र चर्चेत आहे. शिवाय त्यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी केलेलं भाकीत खंर ठरणार का? हे पाहाणं देखील महत्वाचं ठरणार आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment