गुन्हे
प्लॉटमध्ये कचरा टाकण्याचा संशय, दोघांवर कोयत्याने वार
अमळनेर : घरातील कचरा प्लॉटमध्ये टाकण्याच्या संशयावरून तरूणासह वडीलांवर कोयत्याने वार करून गंभीर केले. तरूणच्या पत्नीला देखील शिवीगाळ करत मारहाण केल्याची घटना अमळनेर शहरातील ...
मध्यरात्री चिमुकल्याचे अपहरण, आरोपी पोलिसांच्या जाळ्यात
भुसावळ : चिमुकल्याला अपहरण केल्याप्रकरणी भुसावळ तालुका पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली. यातील एक नंदूरबार जिल्हा पोलीस दलात पोलीस हवलदार म्हणून कार्यरत असल्याचे समोर ...
‘लग्नासाठी दबाव आणत होती…’, टॅक्सी ड्रायव्हरने केली गर्लफ्रेंडची हत्या
ठाण्यात अनेक दिवसांपासून बेपत्ता असलेल्या महिलेच्या खून प्रकरणाचा उलगडा झाला आहे. टॅक्सी चालकाने महिलेची हत्या केली होती. त्यानंतर विल्हेवाट लावण्यात आली. नवी मुंबईतील उरण ...
मानसिकदृष्ट्या कमकुवत अल्पवयीन मुलीवर अत्याचार, गर्भवती… कुटुंबीयांना बसला धक्का
मानसिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या अल्पवयीन मुलीचे अपहरण करून दोघांनी सामूहिक अत्याचार केला. मुलगी गरोदर राहिल्यानंतर घरच्यांना याची माहिती मिळाली. कुटुंबीयांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी दोघा आरोपींना अटक ...
अवैधरित्या वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई, चालक पसार
जळगाव : नांदगाव शिवारातील शेत गट क्रमांक ३३ येथील गिरणा काठाजवळून अवैधरित्या वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर जळगाव तालुका पोलीसांनी कारवाई करत वाहन जप्त केले. ...
पोर्नोग्राफी प्रकरणी 8 आरोपींना अटक, पोलिसांनी जप्त केले मोबाईल अन् सिम
रागुसा येथील ऑपरेशन विश्वास अंतर्गत पोलिसांनी चाइल्ड पोर्नोग्राफी प्रकरणी मोठी कारवाई केली आहे. NCRB दिल्लीला मिळालेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी आठ प्रकरणांमध्ये एका अल्पवयीन आरोपीसह 8 ...
नक्षलवाद्यांनी केली काँग्रेस नेत्याची हत्या, अनेक दिवसांपासून येत होत्या धमक्या
छत्तीसगडमधील दंतेवाडा येथे नक्षलवाद्यांनी पुन्हा एकदा घृणास्पद कृत्य केले आहे. काँग्रेस नेते जोगा पोडियम यांची नक्षलवाद्यांनी गळा चिरून हत्या केली. 10 यापूर्वी नक्षलवाद्यांनी काँग्रेस ...
शिरपूरमध्ये पोलिस ठाण्यावर दगडफेक; ७० ते ८० जणांवर दंगलीचा गुन्हा दाखल
धुळे : शिरपूर येथील पोलिस ठाण्यावर गुरुवार, २५ रोजी जमावाने दगडफेक केली. याप्रकरणी ७० ते ८० जणांवर दंगलीचा गुन्हा दाखल झाला आहे; तर ज्या आरोपींचा ...
भीषण ! खाजगी बस करोली घाटात कोसळली, २८ प्रवासी जखमी
बुलढाणा । बुलढाणामधून एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. इंदूरहून अकोल्याकडे येणाऱ्या खाजगी प्रवाशी बस जळगाव जामोद – बुऱ्हाणपूर मार्गावरील करोली घाटात कोसळली ...
मुलाला मारून द्या, तुम्हाला मिळतील 75 लाख… जेव्हा वडिलांनी दिली 75 लाखांची सुपारी
पुण्यात एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे एका पित्याने आपल्याच मुलाच्या हत्येचे 75 लाख रुपयांचे कंत्राट बदमाशांना दिले. मात्र, पोलिसांनी या प्रकरणाचा खुलासा ...