गुन्हे

अवैध गौणखनिज उत्खनन केल्याप्रकरणी नगरसेवकांसह चौघांवर गुन्हा

जामनेर : अवैध गौणखनिज उत्खनन केल्याप्रकरणी येथील माजी नगरसेवकांसह चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. येथील नगरपालिकेचे माजी नगरसेवक ...

Jalgaon Crime : सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर चोरीच्या दुचाकीचा लावला शोध; एक जण ताब्यात

By team

जळगाव :  हॉटेल सुयोगच्या समोरुन चोरुन नेलेल्या दुचाकी घटनेसंदर्भात जिल्हापेठ पोलीस ठाणे पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजवरुन तपासचक्रे फिरवित दाखल गुन्ह्याचा अवघ्या सहा वसात उकल केला. ...

Dahigaon: दहिगावात वातावरण नियंत्रणात : ४८ तासांसाठी संचारबंदी

Dahigaon : यावल तालुक्यातील दहिगाव येथे दोन समुदायांमध्ये तणाव निर्माण झाला होता . मात्र पोलीस प्रशासनाने तात्काळ धाव घेत वातावरण नियंत्रणात आणले. ४८ तासांसाठी ...

अभिषेक घोसाळकर हत्येप्रकरणी, दोघांना अटक

By team

मुंबई: ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची काल(गुरूवारी) मुंबईमध्ये गोळ्या घालून हत्या करण्यात आली. फेसबुक लाईव्ह दरम्यान घोसाळकर यांची ५ गोळ्या झाडून हत्या ...

अट्टल गुन्हेगार एकमेकांसमोर आले अन् झाला वाद; एकाने गावठी पिस्तूल काढत… जळगावातील घटना

जळगाव : दोन गटातील चार अट्टल गुन्हेगार एकमेकांसमोर आल्याने झालेल्या वादात एकान गावठी पिस्तूल काढून दहशत निर्माण केल्याचा प्रकार गुरूवार, ८ फेब्रुवारी रोजी दुपारी ...

PMLA प्रकरणात 12 PFI सदस्यांविरुद्ध आरोपपत्र दाखल,- अंमलबजावणी संचालनालय (ED)

By team

अंमलबजावणी संचालनालय: ED ने 120 कोटी रुपयांच्या PMLA प्रकरणात 12 PFI सदस्यांविरुद्ध पुरवणी आरोपपत्र दाखल केले आहे. ईडीने म्हटले आहे की 120 कोटी रुपयांपैकी ...

Lohara Sarpanch : लोहारा सरपंच अक्षय जैस्वाल अपात्र ; दिव्यांगांच्या निधीत घोळ करणे भोवले

Lohara Sarpanch : पाचोरा: लोहारा येथील ग्रामपंचायत सरपंच अक्षय जैस्वाल यांनी सन २०२१-२२ दिव्यांग कल्याण निधी ५ टक्के मध्ये अनियमितता करीत घोळ केल्याच्या कारणावरून ...

जळगावात मद्यपी तरूणांकडून नागरिकांना लाकडी दंडुक्याने मारहाण

जळगाव । चाळीसगावमध्ये भाजपच्या माजी नगरसेवकावर भर दिवसा गोळीबार केल्याची घटना ताजी असताना आता जळगाव शहरातील आणखी एक गुन्हेगारीची घटना समोर आली आहे. दोन ...

Jalgaon News: पोलीस तक्रारीच्या संशयावरुन तरुणाला चॉपरने मारहाण

By team

जळगाव : संशयितांविरुध्द चुलत भावाने पोलीस ठाण्यात तक्रार दिली. ही तक्रार देण्यास भाग पाडल्याच्या संशयावरुन पाच जणांनी रवींद्र बाबू पवार (३६) रा. गजानन पार्क ...

Jalgaon Crime : उपचार घेताना बंदीचा मृत्यू, न्यायाधीश पोहोचले रुग्णालयात

By team

जळगाव : खुनाच्या गुन्ह्यातील संशयित आरोपी व कारागृहातील बंदीवान भीमा उर्फ पंकज अशोक वाणी (वय ४०) याचा मंगळवार, ६ रोजी सकाळी ६.३० वाजता उपचार ...