दिल्ली कॅपिटल्स – गुजरात टायटन्स या दोन तुल्यबळ संघांमध्ये उद्या (ता. २४) आयपीएलमधील साखळी फेरीची लढत रंगणार आहे. दिल्लीने तीन, तर गुजरातने चार विजय मिळवले असून दोन्ही संघांना प्ले ऑफमध्ये पोहोचण्याची आशा कायम राहावी, यासाठी विजय आवश्यक असणार आहे.
DC vs GT : दिल्लीला तिसरा धक्का, ७ षटकात ४९ धावांपर्यंत मजल
Published On: एप्रिल 24, 2024 8:09 pm

---Advertisement---