---Advertisement---

DC vs KKR Live Score : सुनील नारायणचे शतक हुकले, 39 चेंडूत ठोकल्या 85 धावा

---Advertisement---

आयपीएलच्या 16व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना सुरु आहे. नाण्याची बाजी कोलकाताचा कर्णधार श्रेयस अय्यरने जिंकली आणि त्याने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment