‘या’ सगळ्याला संजय राउत जवाबदार; कुणी केला आरोप ?

मुंबई : शिवसेना आणि भाजप एकत्र सत्ता स्थापन करणार असल्याची बातमी संजय राऊतांनी लिक केली होती असा खुलासा मंत्री दिपक केसरकर यांनी केला आहे. नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे मिळुन सरकार स्थापन करणार हे ठरल्यानंतर संजय राउतांनीच ते पवारांना सांगितले अस दिपक केसरकर माध्यमांशी बोलताना म्हणाले.
शरद पवारांना संजय राउतांनी सर्व सांगितल्यामुळे ज्या युतीला लोकांनी मतदान केले होते त्या युतीचे सरकार बनु शकले नाही. त्यावेळी संजय राउत गप्प राहीले असते तर युती तुटली नसती असही त्यांनी म्हटलं आहे. तेव्हा जर युती तुटली नसती तर शिवसेनेत फुटही पडली नसती. त्यामुळे या सगळ्याला संजय राउत जवाबदार आहेत असही ते पुढे म्हणाले.