Dhule Zilla Parishad : धुळे, जिल्हा परिषद अंतर्गत विविध संवर्गासाठी संगणकीय प्रणालीवर ऑनलाईन परिक्षा आयबीपीएस कंपनीमार्फत घेण्यात आली होती. त्यापैकी कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) या पदाची अंतरिम (तात्पुरती) निवड यादी जिल्हाधिकारी कार्यालय, धुळे कार्यालयाच्या https://dhule.nic.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. अशी माहिती नोडल अधिकारी गट-क पदभरती तथा जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी बी.एस. अकलाडे यांनी दिली आहे.
Dhule Zilla Parishad: कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) परिक्षेची अंतरिम निवड यादी प्रसिद्ध
Updated On: फेब्रुवारी 17, 2024 11:36 am

---Advertisement---