Dhule Zilla Parishad: धुळे जिल्हा परिषदेतील प्रयोगशाळा तंत्रज्ञ परिक्षेची अंतरिम निवड यादी प्रसिद्ध

 Dhule Zilla Parishad :  जिल्हा परिषद, धुळे अंतर्गत  विविध  संवर्गासाठी संगणकीय प्रणालीवर ऑनलाईन परिक्षा आयबीपीएस कंपनीमार्फत घेण्यात आली होती. त्यापैकी प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदाची अंतरिम (तात्पुरती) निवड यादी जिल्हाधिकारी कार्यालय, धुळे कार्यालयाच्या https://dhule.nic.in    या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

अशी माहिती  नोडल अधिकारी गट-क पदभरती तथा जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी बी.एस. अकलाडे यांनी  दिली आहे.