---Advertisement---

धुळे ते दादर पर्यंत थेट रेल्वे सुरु करण्यास रेल्वे मंत्र्यांची मंजूरी

---Advertisement---

तरुण भारत लाईव्ह न्युज : धुळ्यापासून दादर पर्यंत थेट रेल्वे सुरु करण्यासाठी रेल्वे मंत्र्यांनी मंजूरी दिली आहे. सध्या स्थितीत सुरू असलेली मनमाड-दादर अमृतसर एक्सप्रेस आता धुळे रेल्वे स्थानकातून सुटणार आहे. आठवड्यातून तीन दिवस प्रायोगिक तत्त्वावर चाचणी घेतल्यानंतर ही गाडी रोज सुरु राहील अशी माहिती खासदार डॉ.सुभाष भामरे यांनी दिली.

लॉकडाऊन काळात बंद झालेली मुंबई बोगी आणि त्याचवेळी खासगी प्रवासी वाहतूक करणार्‍या बसचं वाढलेले प्रवासी भाडे यामुळे मुंबईकडे जाणार्‍या आणि मुंबईकडून धुळ्याकडे येणार्‍या प्रवाशांची मोठी गैरसोय झाली होती.

 

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment