---Advertisement---
तरुण भारत लाईव्ह । ठाणे : युपीएससी परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून यात ठाण्याच्या डॉ.काश्मिरा संखे यांनी राज्यात प्रथम क्रमांक मिळवत ठाणेकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवलाय.
त्या स्वतः एक डॉक्टर असून डेंटिस्ट आहेत.
---Advertisement---

स्वतःच्या डॉक्टर चा व्यवसाय सांभाळून त्यांनी हे यश मिळवलं आहे.
आपल्या या यशाचं श्रेय त्यानी आपल्या आईवडलांना दिल आहे.
आता IAS ऑफिसर बनून देशाची सेवा करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.