---Advertisement---
ECHS माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजना मार्फत विविध पदांसाठी भरती निघाली आहे. पदांनुसार पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने अर्ज पाठवावा लागेल अर्ज पोहोचण्याची अंतिम तारीख 15 जून 2023 आहे. या भरतीअंतर्गत एकूण 17 जागा भरल्या जातील.
रिक्त पदांचा तपशील :
1) वैद्यकीय अधिकारी / Medical Officer 17
2) OIC / OIC
3) दंत अधिकारी / Dental Officer
4) दंत तंत्रज्ञ / Dental Technician
5) लॅब तंत्रज्ञ / Lab Technician
6) नर्सिंग असिस्टंट / Nursing Assistant
7) फार्मासिस्ट / Pharmacist
8) महिला परिचर / Female Attendant
9) चालक / Driver
10) चौकीदार / Chowkidar
11) सफाईवाला / Safaiwala
12) लिपिक / Clerk
शैक्षणिक पात्रता : पदांनुसार आवश्यक पात्रतेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी जाहिरात पाहावी
किती पगार मिळेल?
OIC – Rs. 75,000/- per month
वैद्यकीय अधिकारी – Rs. 75,000/- per month
दंत अधिकारी – Rs. 75,000/- per month
दंत तंत्रज्ञ – Rs. 28,100/- per month
लॅब तंत्रज्ञ – Rs. 28,100/- per month
नर्सिंग असिस्टंट – Rs. 28,100/- per month
फार्मासिस्ट – Rs. 16,800/- per month
महिला परिचर – Rs. 16,800/- per month
चालक – Rs. 19,700/- per month
चौकीदार – Rs. 16,800/- per month
सफाईवाला Rs. 16,800/- per month
लिपिक Rs. 16,800/- per month
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
निवड पद्धत : मुलाखतीद्वारे
मुलाखतीची तारीख 01 जुलै 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जून 2023
नोकरी ठिकाण : जळगाव आणि बुलडाणा
अर्ज पाठविण्याचा पत्ता – OIC ECHS सेल, Stn HQ भुसावळ PO: ऑर्डनन्स फॅक्टरी भुसावळ – 425203 हा आहे.
मुलाखतीचे ठिकाण : स्टेशन मुख्यालय (ईसीएचएस सेल), भुसावळ, पीओ- आयुध फॅक्टरी भुसावळ, पिन- 425203.
संकेतस्थळ – http://echs.gov.in
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
---Advertisement---