---Advertisement---

ED विरोधात अरविंद केजरीवाल हायकोर्टात

---Advertisement---

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मंगळवारी दिल्ली उत्पादन शुल्क धोरण प्रकरणात त्यांना ईडीने बजावलेल्या सर्व समन्सला आव्हान देत दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली. बुधवारी उच्च न्यायालयाचे खंडपीठ केजरीवाल यांच्या याचिकेवर सुनावणी करणार आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment