---Advertisement---

Pachora News : इलेट्रिक डीपीने घेतला अचानक पेट, नागरिकांच्या सतर्कतेमुळे टळाला मोठा अनर्थ

---Advertisement---

विजय बाविस्कर
पाचोरा :
येथील पुनगाव रोड भागातील नारायण नगर कॉलनीतील ओपन स्पेस जवळ, इलेट्रिक डीपीने अचानक पेट घेतला. दरम्यान, या भागातील नागरिकांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळाला असून, रेतीचा वापर करुन आग विझवण्यात यश आलेय.

पाचोरा येथील पुनगाव रोड भागातील नारायण नगर कॉलनीतील ओपन स्पेस जवळ असलेल्या इलेट्रिक डीपीने अचानक पेट घेतला. दरम्यान, या भागातील नागरिकांनी सतर्कता दाखवून, रेतीचा वापर करुन आग विझवण्यात यश मिळवले. त्यामुळे मोठा अनर्थ टळाला आहे.

पुनगाव रोड भागातील नारायण नगर कॉलनीतील ओपन स्पेस जवळ असलेल्या इलेट्रिक डीपीने अचानक पेट घेतला. दरम्यान, या भागातील नागरिकांच्या सतर्कत्यामुळे मोठा अनर्थ टळाला असून, रेतीचा वापर करुन आग विझवण्यात यश आलेय.

पाचोरा येथील पुनगाव रोड भागातील नारायण नगर कॉलनीतील ओपन स्पेस जवळ असलेल्या इलेट्रिक डीपीने अचानक पेट घेतला. दरम्यान, या भागातील नागरिकांनी सतर्कता दाखवून, रेतीचा वापर करुन आग विझवण्यात यश मिळवले. त्यामुळे मोठा अनर्थ टळाला आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment