तरुण भारत लाईव्ह । १५ मार्च २०२३ । नाशिकमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. विजेचा शॉक लागून बाप-लेकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. यामुळे कळमकर कुटुंबावर शाेककळा पसरली आहे.
सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालूक्यातील खडकी येथे शेतातील कांदा काढणी सुरु असताना मजूरांना पाणी आणण्यासाठी जाताना समाधान कळमकर यांना शेतातील सर्व्हिस वायर पडलेली दिसली. ती बाजूला करत असताना त्यांना विजेचा धक्का बसला. मुलाला विजेचा शेतातील कांदा काढणी सुरु असताना मजूरांना पाणी आणण्यासाठी जाताना समाधान कळमकर यांना शेतातील सर्व्हिस वायर पडलेली दिसली. ती बाजूला करत असताना त्यांना विजेचा धक्का बसला. यामुळे कळमकर कुटुंबावर शाेककळा पसरली आहे.